"मार्च २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मार्च २
छो clean up, replaced: १७९१इ.स. १७९१ (43) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[पॅरिस]]मध्ये [[सेमाफोर यंत्र|सेमाफोर यंत्राचे]] प्रथमतः प्रात्यक्षिक.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताक]]ने स्वतःला [[मेक्सिको]] पासून स्वतंत्र जाहीर केले.
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[झार अलेक्झांडर दुसरा|अलेक्झांडर दुसरा]] [[रशिया]]च्या झारपदी.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
* [[इ.स. १८७७|१८७७]] - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी [[सॅम्युएल जे. टिल्डन]]ला मताधिक्य असूनही [[अमेरिकन कॉँग्रेस]]ने [[रदरफोर्ड बी. हेस]]ला अध्यक्षपदी बसवले. .
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार]] स्वीकृत. [[ईजिप्त]]ने युद्ध वा शांतिकालात [[सुएझ कालवा|सुएझ कालव्यातून]] जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१७|१९१७]] - रशियात [[झार निकोलस दुसरा|झार निकोलस दुसर्‍याने]] पदत्याग केला. त्याचा भाउ [[झार मायकेल|मायकेल]] झारपदी.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[पोप पायस बारावा|पायस बारावा]] पोपपदी.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[हो ची मिन्ह]] [[व्हियेतनाम]]च्या अध्यक्षपदी.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - कॅप्टन [[जेम्स गॅलाघर]]ने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[कंबोडिया]]च्या राजा [[नोरोदोम सिहानुक]]ने पदत्याग केला. त्याचे वडील [[नोरोदोम सुरामारित]] राजेपदी.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[मोरोक्को]]ला [[फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[म्यानमार]]मध्ये लश्करी उठाव.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - फ्रांसच्या [[तुलु]] शहरात [[स्वनातीत प्रवासी विमान]] [[कॉँकॉर्ड]]ची पहिली चाचणी.
* १९६९ - [[उस्सुरी नदी]]च्या काठी [[चीन]] व [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] सैन्यात चकमक.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[र्‍होडेशिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[रमैलाची लढाई]].
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बारिंग्ज बँकचा घोटाळा|बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात]] [[निक लीसम]]ला अटक.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[जॉन हॉवर्ड]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[गॅलेलिओ अंतराळनिरीक्षक|गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने]] पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की [[गुरू ग्रह|गुरूच्या]] उपग्रह [[युरोपा]] वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[ईराकवरील अमेरिकन आक्रमण]] - [[अल कायदा]]ने [[अशुरा]]चा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
* २००४ - [[संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघ|संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने]] ने जाहीर केले की [[इ.स. १९९४]] नंतर [[ईराक]]कडे [[अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे]] नव्हती.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[पाकिस्तान]]च्या [[कराची]] शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३१६|१३१६]] - [[रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंड]]चा राजा.
* [[इ.स. १४५९|१४५९]] - [[पोप एड्रियान सहावा]].
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[सॅम ह्युस्टन]], [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताकचा]] [[:वर्ग:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८१०|१८१०]] - [[पोप लिओ तेरावा]].
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[एडमुंड पीट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[पोप पायस बारावा]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[चुड लँग्टन]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[डॉन टेलर]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[मिखाईल गोर्बाचेव्ह]], [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]] [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[अब्देलअझीझ बुटेफ्लिका]], [[अल्जिरीया]]चा [[:वर्ग:अल्जीरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[स्टु गिलेस्पी]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[जॉन बॉन जोव्ही]], अमेरिकन रॉक संगीतकार.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[अँड्रु स्ट्रॉस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[दर्शना गमागे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* १९७९ - [[जिम ट्राउटन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* १९७९ - [[मार्क व्हर्मुलेन]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ८५५|८५५]] - [[लोथार, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १७३०|१७३०]] - [[पोप बेनेडिक्ट तेरावा]].
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[जॉन वेस्ली]], [[मेथोडिस्ट चर्च]]चा स्थापक.
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[निकोलस पहिला, मॉँटेनिग्रो]]चा राजा.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[डी.एच. लॉरेन्स]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२" पासून हुडकले