"मार्च १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मार्च १९
छो clean up, replaced: २००२इ.स. २००२ (19) using AWB
ओळ ८:
===विसावे शतक===
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये [[ऑपरेशन अॅनाकाँडा]] सुरू. ५०० [[तालिबान]] व [[अल कायदा]] सैनिक तर मित्र राष्ट्रांचे ११ सैनिक मृत्युमुखी.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[आनाकोक्सी, फिनलंड]] शहरात बस व ट्रकची धडक. २४ ठार, १३ जखमी.
* २००४ - [[तैवान]]च्या [[:वर्ग:तैवानचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[चेन शुइ-बियान]] वर हल्ला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[डेव्हिड लिविंग्स्टन]], [[स्कॉटलंड]]चा शोधक व धर्मप्रसारक.
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[वायट अर्प]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] पोलिस अधिकारी.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[आल्फ्रेड फोन टिर्पिट्झ]], [[जर्मनी]]चा दर्यासारंग.
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[विल्यम जेनिंग्स ब्रायन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४१वा परराष्ट्रसचिव.
* [[इ.स. १८७१|१८७१]] - [[शोफिल्ड हे]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८३|१८८३]] - [[वॉल्टर हॅवोर्थ]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ]].
* १८८३ - [[जोसेफ स्टिलवेल]], अमेरिकेचा सेनापती.
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[मनुएल दुसरा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[फ्रेडरिक जोलियो]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ|फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[आल्बर्ट स्पीयर]], नाझी अधिकारी.
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[आडोल्फ आइकमन]], नाझी अधिकारी.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[एगॉन क्रेंझ]], [[:वर्ग:पूर्व जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष|पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[मारियो जे. मोलिना]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:मेक्सिकोचे रसायनशास्त्रज्ञ|मेक्सिकोचा रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[सैद मुसा]], [[:वर्ग:बेलीझचे पंतप्रधान|बेलीझचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[वॉरेन लीस]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[इंदू शहानी]], भारतीय शिक्षणतज्ञ.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[येगोर गैदार]], [[रशिया|रशियन]] राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[तनुश्री दत्ता]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेत्री]].
 
== मृत्यू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१९" पासून हुडकले