"मार्च १५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मार्च १५
छो clean up, replaced: १५४५इ.स. १५४५ (26) using AWB
ओळ ६:
* [[इ.स.पू. ४४]] - [[रोमन सेनेट]]मध्ये [[मार्कस जुनियस ब्रुटस]] [[डेसिमस जुनियस ब्रुटस]] व इतर सेनेटरांनी [[जुलियस सीझर]]ची हत्या केली.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५४५|१५४५]] - [[ट्रेंटची समिती|ट्रेंटच्या समितीची]] पहिली बैठक.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८१|१७८१]] - [[अमेरिकन क्रांती]] - उत्तर कॅरोलिना राज्यातील सध्याच्या ग्रीनबोरो शहराजवळ [[चार्ल्स कॉर्नवॉलिस]]च्या १,९०० ब्रिटीश सैनिकांनी ४,४०० अमेरिकन सैनिकांना हरवले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२०|१८२०]] - [[मेन, अमेरिकेचे राज्य|मेन]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] २३वे राज्य झाले.
* [[इ.स. १८२७|१८२७]] - [[टोरोंटो विद्यापीठ|टोरोंटो विद्यापीठाची]] स्थापना.
* [[इ.स. १८७७|१८७७]] - [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] व [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]]त पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[रोल्स रॉइस]] कंपनीची स्थापना.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[मेक्सिको]]च्या क्रांतिकारी [[पांचो व्हिया]]ला पकडण्यासाठी आपले १२,००० सैनिक मेक्सिकोत घुसवले.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[रशिया]]च्या [[:वर्ग:रशियाचे झार|झार]] [[निकोलस दुसरा, रशिया|निकोलस दुसर्‍याने]] सिंहासन सोडले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[फ्वाद पहिला, इजिप्त|फ्वाद पहिला]] [[इजिप्त]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[थियोडोरोस पँगालोस]]ची [[ग्रीस]]च्या [[:वर्ग:ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]] बिनविरोध निवड.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने उरलेले [[चेकोस्लोव्हेकिया]] गिळंकृत केले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[खार्कोव्हची लढाई]] - [[खार्कोव्ह]] शहर परत [[जर्मनी]]च्या ताब्यात.
* [[इ.स. १९४४|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[मॉँते कॅसिनोची लढाई]] - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[मॉँते कॅसिनो]]च्या मठावर तुफान बॉम्बफेक केली व नंतर हल्ला चढवला.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[रियुनियन]] बेटावरील [[सिलाओस]] गावात आजच्या एका दिवसात १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका उच्चांकी पाउस पडला.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकाने]] [[ब्रिटीश राष्ट्रकुल|ब्रिटीश राष्ट्रकुलातून]] अंग काढून घेतले.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[मिखाईल गोर्बाचेव्ह]] [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* १९९० - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[लिथुएनिया]]चे स्वातंत्र्य नाकारले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[सोवियेत संघ]], [[मिखाईल गोर्बाचेव्ह]] व [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[जर्मनी]]वरील आपला हक्क सोडला. जर्मनीला अधिकृतरीत्या स्वातंत्र्य.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[हु जिंताओ]] [[चीन]]च्या [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
 
== जन्म ==
* [[इ.स. १६३८|१६३८]] - [[शुंझी]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १७६७|१७६७]] - [[अँड्रु जॅक्सन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १७७९|१७७९]] - [[विल्यम लॅम्ब]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स.पू. ४४]] - [[जुलियस सीझर]], रोमन सम्राट.
* [[इ.स. ४९३|४९३]] - [[ओड्वासर, इटली]]चा राजा.
* [[इ.स. ११४५|११४५]] - [[पोप लुशियस दुसरा]].
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[एरिस्टॉटल ओनासिस]], ग्रीक उद्योगपती.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - डॉ. [[बेन्जामिन स्पॉक]], अमेरिकन बालरोगतज्ञ.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[जॉर्ज रॅलिस]], [[:वर्ग:ग्रीसचे पंतप्रधान|ग्रीसचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१५" पासून हुडकले