"मार्च १४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मार्च १४
छो clean up, replaced: १४८९इ.स. १४८९ (27) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४८९|१४८९]] - [[सायप्रस]]ची राणी [[कॅथरिन कॉर्नारो]]ने आपले राज्य [[व्हेनिस]]ला विकले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[फर्डिनांड फोन झेपेलिन]]ने [[बलून]]चा पेटंट घेतला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९००|१९००]] - [[गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट]] मंजूर झाल्यावर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] चलन [[अमेरिकन डॉलर]]ची किंमत [[सोने|सोन्याशी]] निगडीत झाली.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - पहिला भारतीय बोलपट [[आलम आरा]] [[मुंबई|मुंबईमध्ये]] प्रदर्शित.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[पहिले महायुद्ध]] - [[फॉकलंड द्वीप|फॉकलंड द्वीपांजवळ]] [[रॉयल नेव्ही]]शी लढताना पराभव अटळ दिसल्यावर [[जर्मनी]]च्या [[लाइट क्रुझर]] [[एस.एम.एस. ड्रेस्डेन]]च्या खलाशी व अधिकार्‍यांनी नौका सोडून बुडवली.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[कॉस्टा रिका]]मध्ये आगगाडी [[रियो व्हिरिया]]मध्ये पडली. २४८ ठार, ९३ जखमी.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या सैन्याने [[चेकोस्लोव्हेकिया]]चे [[बोहेमिया]] व [[मोराव्हिया]] प्रांत बळकावले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पोलंड]]च्या [[क्राकोव]] शहरातील ज्यूंचे राहण्याचे ठिकाण बेचिराख करण्यात आले.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[ऑपरेशन लिटानी]] - [[इस्रायेल]]च्या सैन्याने [[लेबेनॉन]]चा दक्षिण भाग बळकावला.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[बीजिंग]]जवळ [[सिडली ट्रायडेंट]] प्रकारचे विमान कोसळले. २००पेक्षा अधिक ठार.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[वॉर्सो]]जवळ विमाल कोसळले. ८७ ठार.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[शिन फेन]]च्या नेता जेरी ऍडम्स वर [[बेलफास्ट]]मध्ये असफल खूनी हल्ला.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[लिनक्स]]ची १.० आवृत्ती प्रकाशित.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[इराण]]मध्ये [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
 
=== एकविसावे शतक ===
 
== जन्म ==
* [[इ.स. १८०४|१८०४]] - [[योहान स्ट्रॉस, सिनियर]], [[:वर्ग:ऑस्ट्रियन संगीतकार|ऑस्ट्रियन संगीतकार]].
* [[इ.स. १८२३|१८२३]] - [[थियोडोर दि बॅनव्हिल]], [[:वर्ग:फ्रेंच लेखक|फ्रेंच लेखक]].
* [[इ.स. १८४४|१८४]] - [[उंबेर्तो पहिला, इटली]]चा राजा.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[विल्हेल्म ब्येर्क्नेस]], [[:वर्ग:नॉर्वेचे भौतिकशास्त्रज्ञ|नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[आल्बर्ट आईनस्टाईन]], नोबेल पारितोषिक विजेता [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन]]-[[:वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[वाक्लाव सियेरपिन्स्की]], [[:वर्ग:पोलिश गणितज्ञ|पोलिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[मायकेल केन]], इंग्लिश चित्रपट अभिनेता.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[आल्बर्ट दुसरा, मोनॅको]]चा राजा.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[कर्बी पकेट]], [[:वर्ग:अमेरिकन बेसबॉल खेळाडू|अमेरिकन बेसबॉल खेळाडू]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[ब्रुस रीड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[आमिर खान]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[एल्टन चिगुंबुरा]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १८८३|१८८३]] - [[कार्ल मार्क्स]], समाजवादी विचारवंत व लेखक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१४" पासून हुडकले