"फेब्रुवारी ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:फेब्रुवरी ६
छो clean up, replaced: ३३७इ.स. ३३७ (41) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== चौथे शतक ===
* [[इ.स. ३३७|३३७]] - [[पोप ज्युलियस पहिला|ज्युलियस पहिला]] [[पोप]]पदी.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८८|१७८८]] - [[मॅसेच्युसेट्स]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] संविधान मान्य केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१९|१८१९]] - सर [[थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स]]ने [[सिंगापुर]]ची स्थापना केली.
* [[इ.स. १८४०|१८४०]] - [[वैतंगीचा तह]]. [[न्यू झीलँड]] राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२२|१९२२]] - अकिल रॅट्टी [[पोप पायस अकरावा]] झाला.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[कोलकाता]] विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात [[वीणा दास]] या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
* १९३२ - प्रभात कंपनीचा [[अयोध्येचा राजा]] हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जर्मनी]]त [[गार्मिश-पार्टेनकर्केन]] येथे [[चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[न्यू जर्सी]]त [[वूडब्रिज टाउनशिप]] येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - इंग्लंडचा राजा [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज सहाव्याचा]] अंत. [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ दुसरी]] राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती [[केन्या]]तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स]]च्या [[जॅक किल्बी]]ने [[इंटिग्रेटेड सर्किट]]साठी पहिला पेटंट घेतला.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[फ्रांस]]मध्ये [[ग्रेनोबल]] येथे [[दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू]].
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[टर्किश एरलाईन्स]]चे [[बोईंग ७५७]] जातीचे विमान [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] जवळ [[अटलांटिक समुद्र|अटलांटिक समुद्रात]] कोसळले. १८९ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
* २००१ - [[पश्चिम रेल्वे]]चे मुख्यालय असलेल्या [[चर्चगेट|चर्चगेटच्या]] इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[संत तुकाराम]] महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात [[पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] यांचा हस्ते करण्यात आले.
* [[इ.स. २००४|२००४]] - चेचेन अतिरेक्यांनी [[रशिया]]त [[मॉस्को]]तील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६११|१६११]] - [[चोंग्झेन]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १६६४|१६६४]] - [[मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सम्राट]].
* [[इ.स. १६६५|१६६५]] - [[ऍन, इंग्लंड]]ची राणी.
* [[इ.स. १६९५|१६९५]] - [[निकोलस बर्नोली]], स्विस [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[सेलर यंग]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[गॉर्डन व्हाइट]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[एलियास हेन्ड्रेन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९५|१८९५]] - [[जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर]], [[:वर्ग:अमेरिकन बेसबॉल खेळाडू|अमेरिकन बेसबॉल खेळाडू]].
* [[इ.स. १९११|१९११]] - [[रोनाल्ड रेगन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१२|१९११]] - [[एव्हा ब्राउन]], [[ऍडोल्फ हिटलर]]ची सोबतीण.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[ब्रायन लकहर्स्ट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[बॉब मार्ली]], [[जमैका|जमैकन]] संगीतकार.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[डॅरेन लेहमान]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[टोनी सुजी]], [[:वर्ग:केन्याचे क्रिकेट खेळाडू|केन्याचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[ब्रेन्डन टेलर]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १५९३|१५९३]] - [[ओगिमाची]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६८५|१६८५]] - [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १७४०|१७४०]] - [[पोप क्लेमेंट बारावा]].
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[लिओ फोन कॅप्रिव्ही]], [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|जर्मनीचा चान्सेलर]].
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[गुस्टाफ क्लिम्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रियन चित्रकार|ऑस्ट्रियन चित्रकार]].
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[सयाजीराव गायकवाड]], [[बडोदा|बडोद्याचे]] महाराज.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[जॉर्ज सहावा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[एमिलियो अग्विनाल्दो]], [[:वर्ग:फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष|फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[चार्ल्स गुफ्फ्रोय]], [[बर्लिनची भिंत]] ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[आर्थर एश]], अमेरिकन टेनिसपटू.
* [[इ.स. २००१|२००१]] - बॅ.[[विठ्ठलराव गाडगीळ]], कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.
 
== प्रतिवार्षिक पालन ==