"फेब्रुवारी ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:फेब्रुवरी ५
छो clean up, replaced: १९२२इ.स. १९२२ (18) using AWB
ओळ ५:
=== एकोणिसावे शतक ===
===विसावे शतक===
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[रीडर्स डायजेस्ट]]चा पहिला अंक प्रसिद्ध.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[टायबी]] नावाचा [[हायड्रोजन]] बॉम्ब [[अमेरिका|अमेरिकेच्या]] वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार [[आण्विक हत्यार|आण्विक हत्यारांपैकी]] एक आहे.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मुंबई]] येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
* [[इ.स. २००३|२००३]] - अंतराळवीर [[कल्पना चावला]] यांचे नाव [[भारत|भारताने]] [[इ.स. २००२|२००२]] मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची [[पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] यांची घोषणा.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[पुणे|पुण्याच्या]] [[स्वाती घाटे|स्वाती घाटेने]] वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[रशिया]]च्या सैन्याने [[चेच्न्या]]तील [[ग्रोझ्नी]] शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंग्लंड]]च्या [[मोरेकांबेची खाडी|मोरेकांबेच्या खाडीत]] अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.
* [[इ.स. २००८|२००८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. ९७६|९७६]] - [[सांजो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १७८८|१७८८]] - [[रॉबर्ट पील]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[अर्नेस्ट टिल्डेस्ली]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९००|१९००]] - [[अडलाई स्टीवन्सन]], [[:वर्ग:अमेरिकन राजकारणी|अमेरिकन राजकारणी]].
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[अभिषेक बच्चन]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|भारतीय चित्रपट अभिनेता]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[विष्णुबुवा जोग]], वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा]], [[:वर्ग:कुवैतचे अमीर|कुवैतचा अमीर]].
* [[इ.स. २०००|२०००]] - वैद्य [[माधवशास्त्री जोशी]], महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[गणेश गद्रे]], ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत.
 
== प्रतिवार्षिक पालन ==