"फेब्रुवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:फेब्रुवरी २१
छो clean up, replaced: १८०४इ.स. १८०४ (29) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०४|१८०४]] - जगातील पहिले [[वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन]] [[वेल्स]]मधील [[पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स]] या कारखान्यात तयार झाले.
* [[इ.स. १८४२|१८४२]] - [[जॉन जे. ग्रीनॉ]]ने [[शिवणाचे मशीन|शिवणाच्या मशीनचा]] पेटंट घेतला.
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[कार्ल मार्क्स]]ने [[साम्यवादी जाहीरनामा]](कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[न्यू हेवन, कनेक्टिकट]]मध्ये पहिली [[टेलिफोन डिरेक्टरी]](<--प्रतिशब्द पाहिजे) वितरीत केली गेली.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]]मध्ये [[वॉशिंग्टन स्मारक|वॉशिंग्टन स्मारकाचे]] उद्घाटन.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]] - [[व्हर्दुनची लढाई]] सुरू.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[एडविन लँड]]ने [[पोलेरॉईड कॅमेरा|पोलेरॉईड कॅमेर्‍याचे]] प्रात्यक्षिक दाखवले.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]मध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती रद्ध.
* १९५२ - [[पूर्व पाकिस्तान]](आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून [[बांगलादेश मुक्ति आंदोलन]] सुरू झाले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[फ्रांसिस क्लार्क]] व [[जेम्स डी. वॅट्सन]]नी [[डी.एन.ए.]]च्या रेणूची रचना शोधली.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]त [[फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[न्यूयॉर्क]] मध्ये [[नेशन ऑफ इस्लाम]]च्या सदस्यांनी [[माल्कम एक्स]]ची हत्या केली.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[स्वित्झर्लंड]]च्या [[झुरिक]] शहराजवळ [[स्विस एर फ्लाईट ३३०]] मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] राष्ट्राध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]]ने [[चीन]]ला भेट दिली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[इस्रायेल]]च्या लढाउ विमानांनी [[लिब्या]]चे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - इस्रायेलने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचा]] ताबा सोडला.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[अल्जिरीया]]तील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
* १९९५ - [[स्टीव फॉसेट]]ने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - [[इटली]]च्या [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[रोमानो प्रोदी]]ने राजीनामा दिला परंतु [[:वर्ग:इटलीचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्जियो नॅपोलितानो]]ने तो नामंजूर केला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६८८|१६८८]] - [[उलरिका एलिनोरा, स्वीडन]]ची राणी.
* [[इ.स. १७२८|१७२८]] - [[झार पीटर तिसरा]], [[रशियाची कॅथेरिन|सम्राज्ञी कॅथेरिन]]चा पती.
* [[इ.स. १८७५|१८७५]] - [[जीन काल्मेंट]], हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[हॅराल्ड पाचवा, नॉर्वे]]चा राजा.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[ज्या पिंग्वा]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] कादंबरीकार.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मायकेल स्लेटर]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १४३७|१४३७]] - [[जेम्स पहिला, स्कॉटलंड]]चा राजा.
* [[इ.स. १५१३|१५१३]] - [[पोप ज्युलियस दुसरा]].
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[निंको]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[जस्टिनस कर्नर]], [[:वर्ग:जर्मन कवी|जर्मन कवी]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड]], [[:वर्ग:आयरिश गणितज्ञ|आयरिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[हाइका केमरलिंघ ऑन्स]], [[:वर्ग:डच भौतिकशास्त्रज्ञ|डच भौतिकशास्त्रज्ञ]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==