"फेब्रुवारी १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:फेब्रुवरी १६
छो clean up, replaced: १७४२इ.स. १७४२ (16) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७४२|१७४२]] - [[स्पेन्सर कॉम्प्टन]] [[इंग्लंड]]च्या [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३८|१८३८]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] [[झुलु]] सैन्याने [[ब्लौक्रान्स नदी]]च्या काठी शेकडो [[फूरट्रेकर]]ना मारले.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - जनरल [[युलिसिस एस. ग्रँट]]ने [[फोर्ट डोनेलसन]]चा किल्ला काबीज केला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[लिथुएनिया]]ने [[रशिया]] व [[जर्मनी]]पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - प्राचीन इजिप्तचा राजा [[तुतेनखामेन]]ची कबर उघडण्यात आली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सैन्याने [[बटान]] परत मिळवले.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[फिदेल कास्त्रो]] [[क्युबा]]च्या [[:वर्ग:क्युबाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[ऑस्ट्रेलिया]]तील वणव्यात ७१ मृत्युमुखी.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[चायना एरलाईन्स फ्लाईट ६७६]] हे [[एरबस ए३००]] जातीचे विमान [[तैवान]]च्या [[च्यांग-काइ-शेक विमानतळ|च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ]] कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १०३२|१०३२]] - [[यिंगझॉँग]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १२२२|१२२२]] - [[निचिरेन]], [[जपान]]मधील [[निचिरेन बौद्ध पंथ|निचिरेन बौद्ध पंथाचा]] स्थापक.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[किम जोँग-इल]], [[उत्तर कोरिया]]चा [[:वर्ग:उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[मायकेल होल्डिंग]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १२७९|१२७९]] - [[अफोन्सो तिसरा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १३९१|१३९१]] - [[जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[फेलिक्स फॉउ]], [[फ्रांस]]चा [[:वर्ग:फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==