"डिसेंबर २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:डिसेम्बर २१
छो clean up, replaced: १६२०इ.स. १६२० (19) using AWB
ओळ ५:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६२०|१६२०]] - [[विल्यम ब्रॅडफोर्ड]] आणि [[मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स]] [[प्लिमथ]], [[मॅसेच्युसेट्स]] मध्ये [[प्लिमथ रॉक]] या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[आर्थर विन]]चे [[वर्ड क्रॉस]], हे पहिले [[शब्दकोडे]] [[न्यूयॉर्क वर्ल्ड]]मध्ये प्रकाशित.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[चार्ल्स दी गॉल]] फ्रांसच्या अध्यक्षपदी. [[युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक]] पक्षाला ७८.५%चे बहुमत.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]चे [[केनेडी स्पेस सेंटर]]हून उड्डाण. [[फ्रॅंक बॉर्मन]], [[जेम्स लोव्हेल]] आणि [[विल्यम ऍंडर्स]] अंतराळात.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[ऱहोडेशिया]]च्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत [[प्रवासी फेरी]] [[दोन्या पाझ]] आणि [[तेलवाहू जहाज]] [[व्हेक्टर १]] मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[लिब्या]]तील अतिरेक्यांनी [[पॅन ऍम फ्लाईट १०३]] या [[बोईंग ७४७]] जातीच्या विमानात [[लॉकरबी, स्कॉटलंड]] वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[स्पेन]]च्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. [[तोरे पिकासो]] वरील हल्ला टळला.
* [[इ.स. २००१|२००१]] - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून [[आर्जेन्टिना]]च्या [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फर्नान्डो दे ला रुआ]]ची हकालपट्टी.
 
===एकविसावे शतक===
==जन्म==
* [[इ.स. १८०४|१८०४]] - [[बेंजामिन डिझरायेली]], [[युनायटेड किंग्डम]]चा [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[जोसेफ स्टालिन]], १९२२ ते १९५३ पर्यंत[[सोवियेत युनियन]]चा नेता.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पी.एन. भगवती]] भारताचे सतरावे सरन्यायाधीश
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[हु जिन्टाओ]], [[चीन|चीनचे नागरी गणतंत्र]]चा [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[क्रिस एव्हर्ट]]-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[मिखाइल साकाश्विलि]] [[जॉर्जिया, देश|जॉर्जिया]]चा [[:वर्ग:जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
==मृत्यू==
* [[इ.स. १२९५|१२९५]] - [[प्रोव्हेन्सची मार्गेरित बेरेन्जर]], [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा]] याची राणी.
* [[इ.स. १३०८|१३०८]] - [[हेसीचा हेन्री पहिला]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - जनरल [[जॉर्ज पॅटन]] [[दुसरे महायुद्ध|दुसऱया महायुद्धातील]] [[यूरोप]]मधील अमेरिकन सेनापती.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[औतारसिंग पेंटल]] भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
 
==प्रतिवार्षिक पालन==