"डिसेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:डिसेम्बर २०
छो clean up, replaced: १५२२इ.स. १५२२ (12) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५२२|१५२२]] - [[नाइट्स ऑफ ऱहोड्स]]ची [[सुलेमान द मॅग्निफिसन्ट]]पुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार [[माल्टा]]त वसले व [[नाइट्स ऑफ माल्टा]] म्हणून प्रसिद्ध झाले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[लुईझियाना]] खरेदी पूर्ण.
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[दक्षिण कॅरोलिना]] [[युनायटेड स्टेट्स]]पासून फुटून निघाले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[रशिया]]त पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची ([[चेका]]) स्थापना.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[अमेरिकन हवाई दल|अमेरिकन हवाई दलाचे]] [[सी.१२४]] जातीचे विमान [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्यात]] [[मोझेस लेक]] येथे कोसळले. ८७ ठार
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[स्पेन]]च्या [[:वर्ग:स्पेनचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[ऍडमिरल]] [[लुइस कारेरो ब्लांको]]चा [[माद्रिद]]मध्ये [[कार बॉम्ब]]ने खून.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[ऑपरेशन जस्ट कॉझ]] - अमेरिकेने [[पनामा]]तील [[मनुएल नोरिगा]]चे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[नाटो]]चे [[शांतिसैन्य]] [[बॉस्निया]]मध्ये दाखल.
* १९९५ - [[अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट ९६५]] हे [[बोईंग ७५७]] जातीचे विमान [[कोलंबिया]]त [[काली, कोलंबिया|काली]]जवळ कोसळले. १६० ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[पोर्तुगाल]]ने [[मकाउ]]चे बेट [[चीन]]ला परत केले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - आर्थिक अडचणीत सापडलेल्या [[आर्जेन्टीना]]च्या [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फर्नान्डो दि ला रुआ]]ला राजीनामा देणे भाग पडले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५३७|१५३७]] - [[जॉन तिसरा, स्वीडन|जॉन तिसरा]], [[स्वीडन]]चा राजा.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. २१७|२१७]] - [[पोप झेफिरिनस]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==