"जून १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yi:19טן יוני
छो clean up, replaced: १२६९इ.स. १२६९ (22) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२६९|१२६९]] - [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा, फ्रांस|लुई नवव्याने]] ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३०६|१३०६]] - [[मेथ्वेनची लढाई]].
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७०|१७७०]] - [[इमॅन्युएल स्विडेनबर्ग]]ने [[येशू ख्रिस्त]] पुन्हा जन्मल्याची नांदी केली.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपल्या प्रांतातील [[गुलामगिरी]]ची प्रथा बेकायदा जाहीर केली.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[गॅल्व्हेस्टन]] येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून [[जून्टीन्थ]] या नावाने साजरा केला जातो.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[मेक्सिको]]च्या सम्राट [[मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको|मॅक्सिमिलियन पहिल्याला]] मृत्यूदंड.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[बोमॉँट, टेक्सास]] येथे वांशिक दंगल.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[कुवैत]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[गारफील्ड, कार्टून|गारफील्ड]] या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १३०१|१३०१]] - राजकुमार [[मोरिकुनी]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
* [[इ.स. १५६६|१५६६]] - [[जेम्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १६२३|१६२३]] - [[ब्लेस पास्कल]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]] व तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १७६४|१७६४]] - [[होजे गेर्व्हासियो आर्तिगास]], [[उरुग्वे]]चा राष्ट्रपिता.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[वॉलिस सिम्प्सन]], [[इंग्लंड]]चा राजा [[एडवर्ड आठवा, इंग्लंड|एडवर्ड आठव्याची]] पत्नी.
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[वॉली हॅमंड]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[वाक्लाव क्लाउस]], [[:वर्ग:चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष|चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[ऑँग सान सू की]], [[म्यानमार]]ची राजकारणी.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[सलमान रश्दी]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|ब्रिटीश लेखक]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[राहुल गांधी]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिको]]चा सम्राट (जन्म-[[इ.स. १९३२]]), मृत्यूदंड.
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[आल्बर्ट, सॅक्सनी]]चा राजा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_१९" पासून हुडकले