"जून १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ne:१६ जुन
छो clean up, replaced: १७७९इ.स. १७७९ (33) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७९|१७७९]] - [[स्पेन]]ने [[ग्रेट ब्रिटन]]विरुद्ध युद्ध पुकारले व [[जिब्राल्टर]]ला वेढा घातला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[पोप पायस नववा]] [[पोप]]पदी.
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[एकोणिसशे सत्तावनचा संग्राम|एकोणिसशे सत्तावनच्या संग्रामातील]] [[मोरारची लढाई]]
* [[इ.स. १८९१|१८९१]] - [[जॉन ऍबट]] [[कॅनडा]]च्या [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[फोर्ड मोटर कंपनी]]ची स्थापना.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[हेन्री फिलिप पेटें]] [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[पोप पायस बारावा|पोप पायस बाराव्याने]] [[हुआन पेरॉन]]ला वाळीत टाकले.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा]] पहिली स्त्री अंतराळयात्री झाली.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[सोवेटो]] शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार ५६६ विद्यार्थी ठार.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[ऑरेकल कॉर्पोरेशन]]ची ''सॉफ्टवेर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीझ'' नावाने स्थापना.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[चीन]]चे तुपोलेव्ह [[टी.यु. १५४]] प्रकारचे विमान कोसळले. १६० ठार.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[दैरात लॅबग्वेरची कत्तल]] - [[अल्जिरिया]]त ५० ठार.
=== एकविसावे शतक ===
 
== जन्म ==
* [[इ.स. ११३९|११३९]] - [[कोनो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६१२|१६१२]] - [[मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट]].
* [[इ.स. १६३३|१६३३]] - [[ज्याँ दि थिवेनो]], फ्रेंच भटक्या.
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[जुलियस प्लकर]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]] व [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १८०६|१८०६]] - [[एडवर्ड डेव्ही]], [[:वर्ग:ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ|ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८२९|१८२९]] - [[जेरोनिमो]], [[अपाचे]] नेता.
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[गुस्ताफ पाचवा, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[आर्थर मैघेन]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा नववा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन]], [[:वर्ग:रशियन भौतिकशास्त्रज्ञ|रशियन भौतिकशास्त्रज्ञ]].
* १८८८ - [[पीटर स्टोनर]], [[:वर्ग:अमेरिकन गणितज्ञ|अमेरिकन गणितज्ञ]] व अंतराळतज्ञ.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[जॉर्ज विट्टिग]], [[नोबेल पारितोषिक]]विजेता [[:वर्ग:जर्मन रसायनशास्त्रज्ञ|जर्मन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[हुआन व्हेलास्को]], [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|पेरूचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[हेमंत कुमार]], प्रसिद्ध गायक, संगीतकार.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[जॉन हॉवर्ड ग्रिफिन]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]].
* १९२० - [[होजे लोपेझ पोर्टियो]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[टॉम ग्रेव्हनी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[सिमियॉन सॅक्से-कोबर्ग-गोथा]], [[बल्गेरिया]]चा झार.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[ऍल्ड्रिच एम्स]], [[सी.आय.ए.]]त काम करणारा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]] हेर.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[फरहाद रझा]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[आर्या आंबेकर]], [[मराठी भाषा|मराठी]] गायिका.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[देशबंधू चित्तरंजन दास]], [[पश्चिम बंगाल|बंगालमधील]] कायदेपंडित.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[एल्मर अँब्रॉझी स्पेरी]], अमेरिकन संशोधक.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[श्रीपाद गोविंद नेवरेकर]], मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_१६" पासून हुडकले