"जुलै ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:7. julija
छो clean up, replaced: १४५६इ.स. १४५६ (33) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४५६|१४५६]] - मृत्यूच्या २५ वर्षानंतर [[जोन ऑफ आर्क]]ला निर्दोष ठरवण्यात आले.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५४३|१५४३]] - [[फ्रांस]]ने [[लक्झेम्बर्ग]]वर आक्रमण केले.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६८|१६६८]] - [[ट्रिनिटी कॉलेज]]ने सर [[आयझेक न्यूटन]]ला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[हबार्टनची लढाई]].
* [[इ.स. १७९९|१७९९]] - [[रणजीतसिंह, पंजाब|रणजीतसिंहच्या]] सैन्याने [[लाहोर]]ला वेढा घातला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०७|१८०७]] - [[तिल्सितचा तह]] - [[फ्रांस]], [[रशिया]] व [[प्रशिया]]तील युद्ध समाप्त.
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सैन्याने [[कॅलिफोर्निया]]तील [[मॉँटेरे]] व [[येर्बा बोयना]] काबीज केले.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[कावसजी दादर]] यांनी [[मुंबई]]त पहिली कापड गिरणी सुरू केली.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[हवाई]] बळकावले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[हूवर धरण|हूवर धरणाचे]] काम सुरू.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[चीन-जपान युद्ध]] - [[जपान]]च्या सैन्याने [[बैजिंग]]वर चढाई केली.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] सैन्य [[आइसलँड]]मध्ये उतरले.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[कॅनडा]]ने सरकारी कामकाजात [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेला]] [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेच्या]] समान स्थान दिले.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[सोलोमन आयलँड्स]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[एडन]]मध्ये [[यमन]]चे एकत्रीकरण संपूर्ण.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - दहशतवाद्यांनी [[लंडन]]मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १०५३|१०५३]] - [[शिराकावा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १११९|१११९]] - [[सुटोकु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८५६|१८५६]] - [[जॉर्ज हर्न]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[अनिल विश्वास]], [[:वर्ग:भारतीय संगीतकार|भारतीय संगीतकार]].
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[फिदेल सांचेझ हर्नान्देझ]], [[:वर्ग:एल साल्वादोरचे राष्ट्राध्यक्ष|एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मिन पटेल]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[महेंद्रसिंग धोणी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[मोहम्मद अशरफुल]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३०४|१३०४]] - [[पोप बेनेडिक्ट अकरावा]].
* [[इ.स. १३०७|१३०७]] - [[एडवर्ड पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १५७२|१५७२]] - [[सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंड]]चा राजा.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[मोशे शॅरेड]], [[:वर्ग:इस्रायेलचे पंतप्रधान|इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[विव्हियन ली]], इंग्लिश अभिनेत्री.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[तलाल, जॉर्डन]]चा राजा.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[एम. एल. जयसिंहा]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_७" पासून हुडकले