"जुलै ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:5. julija
छो clean up, replaced: १६८७इ.स. १६८७ (34) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६८७|१६८७]] - सर [[आयझेक न्यूटन]]ने [[फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका]] हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७०|१७७०]] - [[चेस्माची लढाई]].
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८११|१८११]] - [[व्हेनेझुएला]]ला [[स्पेन]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[फ्रांस]]ने [[अल्जिरीया]]वर आक्रमण केले.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा [[इंग्लंड]]मध्ये लागू.
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[कामेरून]] [[जर्मनी]]च्या आधिपत्याखाली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[लॉर्ड कर्झन]] याने [[बंगालची फाळणी]] केली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[युनायटेड किंग्डम]] व [[विची फ्रांस]]नी राजनैतिक संबंध तोडले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या सैन्याने [[नीपर नदी]] पर्यंत धडक मारली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[कुर्स्कची लढाई]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[फिलिपाईन्स]]ची [[जपान]]पासून सुटका.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[बिकिनी]] हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[कोरियन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्यात चकमक.
* १९५० - [[इस्रायेल]]च्या [[क्नेसेट]]ने जगातील कोणत्याही [[ज्यू]] व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[विल्यम शॉकली]]ने [[जंक्शन ट्रांझिस्टर]]चा शोध लावला.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[आंध्र प्रदेश उच्च न्यायालय|आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची]] स्थापना.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[अल्जिरीया]]ला [[फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[एर कॅनडा फ्लाईट ६२१]] हे [[डी.सी.८]] प्रकारचे विमान [[टोरोंटो विमानतळ|टोरोंटो विमानतळाजवळ]] कोसळले. १०८ ठार.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[आर्थर एश]] [[विम्बलडन टेनिस स्पर्धा]] जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
* १९७५ - [[केप व्हर्दे]]ला [[पोर्तुगाल]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[पाकिस्तान]]मध्ये लश्करी उठाव. [[झुल्फिकारअली भुट्टो]] तुरुंगात.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[जपान]]ने [[मंगळ|मंगळाकडे]] अंतराळयान प्रक्षेपित केले.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंडोनेशिया]]त प्रथमतः [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदासाठी]] निवडणुका.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[उत्तर कोरिया]]ने प्रतिबंधांना न जुमानता [[नोडॉँग-२]], [[स्कड]] व [[तेपोडॉँग-२]] ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
 
== जन्म ==
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[सेसिल र्‍होड्स]], [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचा]] राजकारणी.
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[हजरत इनायत खान]], शास्त्रीय गायक.
* [[इ.स. १८८६|१८८६]] - [[विलेम ड्रीस]], [[:वर्ग:नेदरलँड्सचे पंतप्रधान|नेदरलँड्सचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९११|१९११]] - [[जॉर्जेस पॉम्पिदु]], [[:वर्ग:फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण]], कवि, वक्ते. [[धारवाड]] मध्ये.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[टोनी लॉक]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[पिएर मॉरोय]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[राम विलास पासवान]], केंद्रीय मंत्री.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जॉन राइट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १६६६|१६६६]] - [[आल्बर्ट सहावा, बव्हारिया]]चा राजा.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[जॉन कर्टीन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान]].
* [[इ.स. २००४|२००४]] - [[ह्यु शिअरर]], [[:वर्ग:जमैकाचे पंतप्रधान|जमैकाचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_५" पासून हुडकले