"जुलै ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:3. julija
छो clean up, replaced: ३२४इ.स. ३२४ (41) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== चौथे शतक ===
* [[इ.स. ३२४|३२४]] - [[एड्रियानोपलची लढाई]].
=== सहावे शतक ===
* [[इ.स. ५३३|५३३]] - [[ऍड डेसिममची लढाई]].
=== दहावे शतक ===
* [[इ.स. ९८७|९८७]] - [[ह्यु कापे, फ्रांस|ह्यु कापे]] [[फ्रांस]]च्या राजेपदी.
 
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२५०|१२५०]] - [[सातवी क्रुसेड]] - [[मामलुक]]सैन्याने [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा, फ्रांस|लुई नवव्याला]] पकडले.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६०८|१६०८]] - [[कॅनडा]]त [[क्वेबेक सिटी]] शहराची स्थापना.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७५४|१७५४]] - [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ने [[फोर्ट नेसेसिटी]] हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
* [[इ.स. १७६७|१७६७]] - [[रॉबर्ट पिटकैर्न]]ने [[पिटकैर्न द्वीपसमूह]] शोधला.
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]] - ब्रिटीश सैन्याने [[वायोमिंग]] मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
* १७७८ - [[प्रशिया]]ने [[ऑस्ट्रिया]] विरुद्ध युद्ध पुकारले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[यु.एस. व्हर्जिन आयलँड्स]]मध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
* [[इ.स. १८५२|१८५२]] - [[महात्मा फुले]] यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
* [[इ.स. १८८४|१८८४]] - [[न्यू यॉर्क शेरबाजार|न्यू यॉर्क शेरबाजारातील]] शेर्सचा निर्देशांक [[डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज]] प्रथम प्रकाशित.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[आयडाहो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ४३वे राज्य झाले.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[स्पॅनिश अमेरिकन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] आरमाराने [[सान्टियागो, क्युबा]] येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[लंडन]]मध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[इंग्लंड]]मध्ये [[मलार्ड]] या वाफेवर चालणार्‍या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ [[कि.मी.]] वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[पोर्तोरिकोचे संविधान]] मान्य केले.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[लिंडन बी. जॉन्सन]]ने [[१९६४चा नागरी हक्क कायदा|१९६४चा नागरी हक्क कायद्यावर]] सही केली.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[इंग्लंड]]चे [[डी हॅविललँड कॉमेट]] प्रकारचे विमान [[स्पेन]]मध्ये [[बार्सेलोना]] शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[इस्रायेल]]च्या [[कमांडो]] सैनिकांनी [[युगांडा]]त ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यु.एस.एस. व्हिन्सेनेस]] या युद्धनौकेने [[ईराण एर फ्लाईट ६५५]] हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[व्लादिवोस्तोकिया एरलाईन्स]]चे [[टी.यु.१५४]] प्रकारचे विमान [[इर्कुट्स्क]] येथे कोसळले. १४५ ठार.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[थायलंड]]ची राजधानी [[बँगकॉक]]ची भुयारी रेल्वे सुरू.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[२००४ एक्स.पी.१४]] हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४२३|१४२३]] - [[लुई अकरावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १४४२|१४४२]] - [[गो-त्सुचिमिकाडो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६८३|१६८३]] - [[एडवर्ड यंग]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|इंग्लिश कवी]].
* [[इ.स. १७१७|१७१७]] - [[जोसेफ लॅसोन]], फ्रेंच [[:वर्ग:रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८७०|१८७०]] - [[रिचर्ड बेडफोर्ड बेनेट]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[जॅक न्यूमन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[भाऊसाहेब तारकुडे]], भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[लेसेक मिलर]], [[:वर्ग:पोलंडचे पंतप्रधान|पोलंडचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[इवन चॅटफील्ड]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - सर [[रिचर्ड हॅडली]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[वासिम राजा]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[हेन्री ओलोंगा]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[हरभजनसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ६८३|६८३]] - [[संत लिओ दुसरा]].
* [[इ.स. १३५०|१३५०]] - [[संत नामदेव]] ([[पंढरपूर]] येथे समाधिस्थ).
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट]].
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[हिपोलितो य्रिगोयेन]], [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[आंद्रे सिट्रोएन]], फ्रेंच अभियंता.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_३" पासून हुडकले