"जुलै १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hsb:18. julija
छो clean up, replaced: ६४इ.स. ६४ (39) using AWB
ओळ ७:
* [[इ.स.पू. ३९०]] - [[अलियाची लढाई]] - [[गॉल]] सैन्याने [[रोम]]जवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
=== पहिले शतक ===
* [[इ.स. ६४|६४]] - [[रोम]]मध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट [[निरो, रोमन सम्राट|निरो]] लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२१६|१२१६]] - [[पोप ऑनरियस तिसरा|ऑनरियस तिसरा]] पोपपदी.
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५३६|१५३६]] - [[इंग्लंड]]मध्ये [[पोप]]ची सद्दी संपल्याचा फतवा.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[उरुग्वे]]ने आपले पहिले संविधान अंगिकारले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-[[फोर्ट वॅग्नरची लढाई]] - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]च्या झेंड्याखाली [[फोर्ट वॅग्नर]]वरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
* [[इ.स. १८५२|१८५२]] - [[इंग्लंड]]ने निवडणुकांत [[गुप्त मतदान]] अंगिकारले.
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[ऑस्कार दुसरा, नॉर्वे|ऑस्कार दुसरा]] [[नॉर्वे]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[मेरी क्युरी]] व [[पिएर क्युरी]]नी [[पोलोनियम]] या नवीन [[मूलतत्त्व|मूलतत्त्वाचा]] शोध लावला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[ऍडोल्फ हिटलर]]ने [[माइन कॅम्फ]] हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[जपान]]च्या पंतप्रधान [[हिदेकी टोजो]]ने राजीनामा दिला.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[झॉँड ३]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[जेमिनी १०]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[इंटेल]] कंपनीची स्थापना.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेन]] सेनेटर [[एडवर्ड केनेडी]]च्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर आहे.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[एकविसावे ऑलिंपिक खेळ|ऑलिंपिक खेळात]] [[नादिया कोमानेसी]]ने [[जिम्नॅस्टिक्स]] स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हियेतनाम]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्लान दि सांचेझची कत्तल]] - [[ग्वाटेमाला]]त २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[सान इसिद्रो, कॅलिफोर्निया|सान इसिद्रो]] गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[कॅरिबिअन समुद्र|कॅरिबिअन समुद्रातील]] [[मॉँतसेरात]] द्वीपावरील [[सुफ्रीयेर ज्वालामुखी]]चा उद्रेक. राजधानी [[प्लिमथ, मॉँतसेरात|प्लिमथ]] उद्ध्वस्त.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[कॅनडा]]त [[साग्वेने नदी]]ला प्रचंड पूर.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पापुआ न्यू गिनी]]त [[त्सुनामी]]सदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बाल्टिमोर]] शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५५२|१५५२]] - [[रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८११|१८११]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[डब्ल्यु.जी. ग्रेस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[फ्रँक फोर्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[आंद्रे ग्रोमिको]], [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष]].
* १९०९ - [[मोहम्मद दाउद खान]], [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[नेल्सन मंडेला]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[जॉन ग्लेन]], अमेरिकन अंतराळवीर.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[डेनिस लिली]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५०|१९५०]] - सर [[रिचर्ड ब्रॅन्सन]], इंग्लिश उद्योगपती.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[व्हिन डीझेल]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्रियांका चोप्रा]], भारतीय अभिनेत्री.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १६२३|१६२३]] - [[पोप ग्रेगोरी पंधरावा]].
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[रॉबर्ट गुल्ड शॉ]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]चा सेनापती.
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[बेनितो हुआरेझ]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[थॉमस कूक]], इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[यून बॉसिऑन]], [[:वर्ग:दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१८" पासून हुडकले