"जानेवारी २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:ज्यानुवरी २८
छो clean up, replaced: १८४६इ.स. १८४६ (18) using AWB
ओळ २:
== ठळक घटना ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[सर हॅरी स्मिथ]]च्या ब्रिटीश सैन्याने [[अलीवालची लढाई]] जिंकली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] [[जपान]]ने [[शांघाय]] काबीज केले.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[अंतराळ यान]](स्पेस शटल) [[स्पेस शटल चॅलेंजर|चॅलेंजर]]चा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात [[अंतराळयात्री|अंतराळयात्र्यांचा]] मृत्यू.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[देशिकोत्तम]] हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान [[बांगलादेश|बांगलादेशच्या]] [[पंतप्रधान]] [[शेख हसीना वाजेद]] यांना प्रदान.
* [[इ.स. २०००|२०००]] - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे [[गृहमंत्री]] [[लालकृष्ण अडवानी]] यांच्या हस्ते प्रकाशन.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[टी.ए.एम.ई. फ्लाइट १२०]] हे [[बोईंग ७२७-१००]] प्रकारचे विमान [[कोलंबिया]]च्या दक्षिण भागात [[अँडीझ पर्वतरांग|अँडीझ पर्वतरांगेवर]] कोसळले. ९२ ठार.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[:वर्ग:मराठी कवी|मराठी कवी]] [[मंगेश पाडगावकर]] यांना [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान|कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा]] [[जनस्थान पुरस्कार]] जाहीर.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४५७|१४५७]] - [[हेन्री सातवा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[लाला लजपतराय]], लाल बाल पाल या त्रयींतील.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[के.एम.करिअप्पा]], [[भारत|भारताचे]] पहिले सरसेनापती जनरल.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - डॉ.[[राजारामण्णा]], [[:वर्ग:भारतीय अणूशास्त्रज्ञ|भारतीय अणूशास्त्रज्ञ]], अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[पंडित जसराज]], भारतीय शास्त्रीय गायक.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[एलायजाह वूड]], अमेरिकन अभिनेता.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ८१४|८१४]] - [[शार्लमेन]], ब्रिटीश क्रांतिकारी.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सोहराब मोदी]], भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - स्पेस शटल [[चॅलेंजर]]चे प्रवासी
** [[ग्रेग जार्व्हिस]]
** [[क्रिस्टा मॅकऑलिफ]]
ओळ ३२:
** [[फ्रांसिस आर. स्कोबी]]
** [[मायकेल जे. स्मिथ]]
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[बर्न होगार्थ]], जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - डॉ.[[पां.वा. सुखात्मे]], [[:वर्ग:भारतीय संख्याशास्त्रज्ञ|भारतीय संख्याशास्त्रज्ञ]] व आहारतज्ज्ञ.
 
== प्रतिवार्षिक पालन ==