"जानेवारी २५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:ज्यानुवरी २५
छो clean up, replaced: ८२७इ.स. ८२७ (39) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== नववे शतक ===
* [[इ.स. ८२७|८२७]] - [[ग्रेगोरी चौथा]] पोपपदी. याच दिवशी [[इ.स. ८४४]] मध्ये तो मृत्यू पावला.
 
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३२७|१३२७]] - [[एडवर्ड तिसरा]] [[इंग्लंड]]च्या राजेपदी.
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४९४|१४९४]] - [[आल्फोन्सो दुसरा, नेपल्स|आल्फोन्सो दुसरा]] [[नेपल्स]]च्या राजेपदी.
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५३३|१५३३]] - [[हेन्री आठवा, इंग्लंड|हेन्री आठव्याने]] [[ऍन बोलेन]]शी गुप्ततेत लग्न केले.
* [[इ.स. १५५४|१५५४]] - [[ब्राझिल]]मध्ये [[साओ पाउलो]] शहराची ''साओ पाउलो दोस कॅम्पोस दि पिरातिनिन्गा'' या नावाने स्थापना झाली.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७५५|१७५५]] - [[मॉस्कॉ विद्यापीठ|मॉस्कॉ विद्यापीठाची]] स्थापना झाली.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[थॉमस अल्वा एडिसन]] व [[अलेक्झांडर ग्रॅहाम बेल]]नी [[ओरियेंटल टेलिफोन कंपनी]] सुरू केली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[डेन्मार्क]]ने [[वेस्ट ईंडिझ]]मधील आपले प्रदेश [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] २५,००,००० [[अमेरिकन डॉलर]]ला विकली.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] अंतानंतर [[लीग ऑफ नेशन्स]]ची स्थापना.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[फ्रांस]]च्या [[शामोनि]] शहरात [[पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ]] सुरू.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[थायलंड]]ने [[युनायटेड किंग्डम]] व अमेरिके विरूद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[डेव्हिड बेन गुरियन]] [[इस्रायेल]]च्या [[:वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[रशिया]]ने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - अमेरिका व [[उत्तर व्हियेतनाम]] दरम्यान [[पॅरिस]]मध्ये तहाची बोलणी सुरू.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[हिमाचल प्रदेश]]ला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
* १९७१ - [[युगांडा]]त [[इदी अमीन]] ने [[मिल्टन ओबोटे]]ला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - पश्चिम [[कोलंबिया]]त भूकंप. १,००० ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - स्वरसम्राज्ञी [[लता मंगेशकर]] व शहनाईवाझ उस्ताद [[बिस्मिल्ला खॉं]] यांना [[भारतरत्न]] हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[सेरेना विल्यम्स|सेरेना विल्यम्सने]] बहीण [[व्हिनस विल्यम्स|व्हिनस विल्यम्सला]] हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
* [[इ.स. २००४|२००४]] - लेखिका [[अमृता प्रीतम]], ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] आणि माजी सरन्यायाधीश [[एम.एन. वेंकटचलय्या]] यांना [[पद्म विभूषण]] किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक [[गुलजार]], न्या.[[चंद्रशेखर धर्माधिकारी]], जपानचे पंतप्रधान [[योशिरो मोरी]], पत्रकार [[एम.व्ही. कामत]], व्हायोलिनवादक [[एन. राजम]] यांना पद्मभूषण किताब जाहीर.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६२७|१६२७]] - [[रॉबर्ट बॉईल]], [[स्कॉटलंड]]चा [[:वर्ग:रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७३६|१७३६]] - [[जोसेफ लुई लाग्रांज]], [[इटली]]चा [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १७५९|१७५९]] - [[रॉबर्ट बर्न्स]], [[स्कॉटलंड]]चा [[:वर्ग:इंग्लिश कवी|कवि]].
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[बिल स्टोरर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[आल्फ्रेड नर्स]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[व्हर्जिनिया वूल्फ]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखिका]].
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[डेनिस मोर्केल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[हॉपर लेव्हेट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[एरिक डेम्पस्टर]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[एदुआर्द शेवर्दनात्झे]], [[जॉर्जिया देश|जॉर्जियाचा]] [[:वर्ग:जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[डीन जोन्स(अभिनेता)|डीन जोन्स]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[कोराझोन एक्विनो]], [[फिलिपाईन्स]]ची [[:वर्ग:फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[डेव्हिड मुटेन्ड्रा]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ८४४|८४४]] - [[पोप ग्रेगोरी चौथा]].
* [[इ.स. १०६७|१०६७]] - [[यिंग्झोंग]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १४९४|१४९४]] - [[फर्डिनांड पहिला, नेपल्स]]चा राजा.
* [[इ.स. १५५९|१५५९]] - [[क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्क]]चा राजा.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[ऍल कपोन]], अमेरिकन माफिया.
* [[इ.स. १९८|१९८०]] - [[लक्ष्मणशास्त्री दाते]], सोलापूरचे पंचांगकर्ते.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[विजयाराजे शिंदे]], [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] नेत्या.
 
== प्रतिवार्षिक पालन ==