"ऑगस्ट ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: dv:އޮގަސްޓު 7
छो clean up, replaced: १७९४इ.स. १७९४ (31) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[व्हिस्की क्रांती]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यातील शेतकर्‍यांनी [[व्हिस्की]] व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१९|१८१९]] - [[बॉयाकाची लढाई]] - [[सिमोन बॉलिव्हार]]च्या सैन्याने [[स्पेन]]च्या सैन्याचा पाडाव केला.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[लंडन]]मध्ये [[जॅक द रिपर]]ने पहिला खून केला.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[ग्वादालकॅनालची लढाई]] सुरू.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने [[जपान]]च्या [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला]] सफल झाल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[थॉर हायरडाल]] व त्याच्या चमूने [[बाल्सा]] लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात [[पॅसिफिक समुद्र]] पार केला.
* १९४७ - [[मुंबई महापालिका|मुंबई महापालिकेने]] [[बेस्ट]] कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[कोट दि आयव्होर]]ला [[फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[अमेरिकन कॉँग्रेस]]ने [[टोंकिनच्या अखातातील हल्ला|टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला]] प्रत्युत्तर देण्यासाठी [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[सिंगापुर]]ची [[मलेशिया]]मधून हकालपट्टी.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[चीन]]ने [[उत्तर व्हियेतनाम]]ला मदत करण्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[व्हायकिंग २]] हे अंतराळयान [[मंगळ|मंगळाच्या]] कक्षेत आले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - सामान्य माणसांना [[वर्ल्ड वाइड वेब]] उपलब्ध.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[फाइन एर फ्लाईट १०१]] हे [[मालवाहू विमान]] [[फ्लोरिडा]]तील [[मायामी]] शहरात कोसळले. ५ ठार.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[टांझानिया]] व [[केन्या]]मधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. ३१७|३१७]] - [[कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८१६|१८१६]] - [[माटा हारी]], डच गुप्तहेर.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[एम.एस. स्वामीनाथन]], भारतीय शेतीतज्ञ.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[डॉन विल्सन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[ज्यॉँ-लुक डेहेन]], [[:वर्ग:बेल्जियमचे पंतप्रधान|बेल्जियमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[ग्रेग चॅपल]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]] व मार्गदर्शक.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अली शाह]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[जिमी वेल्स]], [[विकिपिडीया]]चा स्थापक.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[डॉमिनिक कॉर्क]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
[[File:Tagore3.jpg|70px|right|thumb|[[रवींद्रनाथ टागोर]]]]
* [[इ.स. ४६१|४६१]] - [[माजोरियन, रोमन सम्राट]].
* [[इ.स. ४७९|४७९]] - [[युराकु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. ११०६|११०६]] - [[हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[मेरियानो अरिस्ता]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[रवींद्रनाथ टागोर]], बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[जॅक ग्रेगरी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रेड अडेर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अग्निशमनतज्ञ.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पीटर जेनिंग्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] वार्ताहर.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_७" पासून हुडकले