"ऑगस्ट ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: dv:އޮގަސްޓު 4
छो clean up, replaced: १५७८इ.स. १५७८ (30) using AWB
ओळ ५:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===सोळावे शतक===
* [[इ.स. १५७८|१५७८]] - [[अल कस्र अल कबिरची लढाई|अल कस्र अल कबिरच्या लढाईत]] [[पोर्तुगाल]]चा राजा [[सेबास्टियाव पहिला, पोर्तुगाल|सेबास्टियाव पहिला]] मृत्युमुखी.
 
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६९३|१६९३]] - [[दॉम पेरिन्यॉँ]]ने आपले विशिष्ट [[शॅम्पेन]] प्रकारचे मद्य तयार करण्यास सुरुवात केली.
 
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७८९|१७८९]] - [[फ्रांस]]च्या राष्ट्रीय सभेने जहागिरदारीची पद्धत बंद करण्याचे ठरवले.
 
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८२४|१८२४]] - [[कोसची लढाई]].
 
===विसावे शतक===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[बेल्जियम]]वर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल [[युनायटेड किंग्डम]]ने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] तटस्थ असल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[ज्यूंचे शिरकाण]] - [[गेस्टापो]]ने [[ऍन फ्रँक]] व तिच्या कुटुंबास अटक केली.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[जपानचे सर्वोच्च न्यायालय|जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची]] स्थापना.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यु.एस.एस. मॅडोक्स]] व [[यु.एस.एस. सी. टर्नर जॉय]] या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[थॉमस संकरा]] [[बर्किना फासो]]च्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन [[बर्किना फासो]] असे ठेवले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[क्रुझ शिप ओशनोस]] [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेजवळ]] बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्‍यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - टॅक्सीचालक [[रॉडनी किंग]]च्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल [[लॉस एंजेल्स]]च्या दोन पोलिस अधिकार्‍यांना ३० महिन्याची कैद.
 
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००६|२००६]] - [[आनंद सत्यानंद]] [[न्यू झीलँड]]च्या गव्हर्नर-जनरलपदी.
 
==जन्म==
* [[इ.स. १५२१|१५२१]] - [[पोप अर्बन सातवा]].
* [[इ.स. १७९२|१७९२]] - [[पर्सी शेली]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|इंग्लिश कवी]].
* [[इ.स. १८०५|१८०५]] - [[विल्यम रोवन हॅमिल्टन]], [[:वर्ग:आयरिश गणितज्ञ|आयरिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[जॉन व्हेन]], इंग्लिश [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[किशोर कुमार]], [[:वर्ग:पार्श्वगायक|भारतीय अभिनेता, पार्श्वगायक]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[नरेन ताम्हाणे]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[अब्दुर्रहमान वहीद]], [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[डेव्हिड लँग]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे पंतप्रधान|न्यू झीलँडचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[बिली बॉब थॉर्न्टन]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो]], [[:वर्ग:स्पेनचे पंतप्रधान|स्पेनचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[बराक ओबामा]], [[:वर्ग:अमेरिकन राजकारणी|अमेरिकन राजकारणी]].
 
==मृत्यू==
* [[इ.स. १०६०|१०६०]] - [[हेन्री पहिला, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १३०६|१३०६]] - [[वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमिया]]चा राजा.
* [[इ.स. १५७८|१५७८]] - [[सेबास्टियाव पहिला, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[डेव्हिड ग्रेगरी]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[पीटर स्मिथ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
 
==प्रतिवार्षिक पालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_४" पासून हुडकले