"ऑगस्ट १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:१७ अगस्ट
छो clean up, replaced: १८६२इ.स. १८६२ (26) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या [[लकोटा जमात|लकोटा जमातीच्या]] लोकांनी [[मिनेसोटा नदी]]च्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]]-[[स्टालुपॉनेनची लढाई]] - [[जर्मनी]]चा रशियन सैन्यावर विजय.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] ६० लढाउ विमाने.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[ईंडोनेशिया]]ला [[नेदरलँड्स]] पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[गॅबन]]ला [[फ्रांस]] पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[जपान]]मध्ये फेरीबोट बुडाली. ११२ ठार.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - कॅटेगरी ५ [[हरिकेन कॅमिल]] [[मिसिसिपी]]च्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० [[अमेरिकन डॉलर|डॉलरचे]] नुकसान.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरोफ्लोत]] विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची [[युक्रेन]]मध्ये टक्कर. १५६ ठार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - विमान अपघातात [[:वर्ग:पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष]] [[मोहम्मद झिया उल-हक]] व अमेरिकन राजदूत [[आर्नोल्ड रफेल]] ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[तुर्कस्तान]]च्या [[इझ्मित]] शहराजवळ [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[बांगलादेश]]च्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार.
* [[इ.स. २००८|२००८]] - [[मायकेल फेल्प्स]]ने [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]]मध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६२९|१६२९]] - [[जॉन तिसरा, पोलंड]]चा राजा.
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[मेनेलेक दुसरा, इथियोपिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[रेजी डफ]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८७|१८८७]] - [[चार्ल्स पहिला, ऑस्ट्रिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[डब्ल्यु. मार्क फेल्ट]], [[एफ.बी.आय.]]चा निदेशक व [[वॉटरगेट कुभांड|वॉटरगेट कुभांडातील]] पत्रकारांचा खबर्‍या.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[ज्याँग झमिन]], [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|चीनचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[व्ही.एस. नायपॉल]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[जीन क्रांट्झ]], [[नासा]]चा उड्डाण निदेशक.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[हबीबुल बशर]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[थिएरी ऑन्री]], [[:वर्ग:फ्रांसचे फुटबॉल खेळाडू|फ्रेंच फुटबॉल खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३०४|१३०४]] - [[फुकाकुसा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १७८६|१७८६]] - [[फ्रेडरिक दुसरा, प्रशिया]]चा राजा.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[टॉम केन्डॉल]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[मोहम्मद झिया उल-हक]], [[:वर्ग:पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_१७" पासून हुडकले