"ऑगस्ट १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: ne:१६ अगस्ट
छो clean up, replaced: १७७७इ.स. १७७७ (24) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[बेनिंगटनची लढाई]] - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
* [[इ.स. १७८०|१७८०]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[कॅम्डेनची लढाई]] - ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[१८१२चे युद्ध]] - अमेरिकन सेनापती [[विल्यम हल]]ने [[फोर्ट डेट्रोईट]] हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला परत स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[अलास्का]]तील [[क्लॉन्डाइक नदी]]च्या उपनदीत सोने सापडले. [[क्लॉन्डाइक गोल्ड रश]] सुरू.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[जोसेफ किटीन्जर]]ने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल [[न्विन खान्ह]]ने [[दुऑँग व्हान मिन्ह]]ला पदच्युत केले.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[नॉर्थवेस्ट एरलाईन्स फ्लाईट २५५]] हे [[एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाईट ७०८]] हे [[एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[व्हेनेझुएला]]तील [[माचिकेस]] विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[मेनाकेम बेगिन]], [[:वर्ग:इस्रायेलचे पंतप्रधान|इस्रायेलचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[मुफसिर उल-हक]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[जेफ थॉमसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[महेस गूणतिलके]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[रणधीरसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १०२७|१०२७]] - [[जॉर्जि पहिला, जॉर्जिया]]चा राजा.
* [[इ.स. १४१९|१४१९]] - [[वेनेक्लॉस, बोहेमिया]]चा राजा.
* [[इ.स. १४४३|१४४३]] - [[अशिकागा योशिकात्सु]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
* [[इ.स. १७०५|१७०५]] - [[जेकब बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].
* [[इ.स. १८८६|१८८६]] - श्री [[रामकृष्ण परमहंस]], भारतीय तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पीटर पहिला, सर्बिया]]चा राजा.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[एल्विस प्रेसली]], अमेरिकन गायक, अभिनेता.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[जॉन डीफेनबेकर]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा तेरावा पंतप्रधान]].
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अबु निदाल]], पॅलेस्टाईनचा नेता.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[ईदी अमीन]], [[युगांडा]]चा हुकुमशहा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_१६" पासून हुडकले