"एप्रिल ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:३० एप्रील
छो clean up, replaced: २००८इ.स. २००८ (18) using AWB
ओळ ७:
=== विसावे शतक ===
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००८|२००८]] - [[रशिया]]च्या [[इकॅटेरिनबर्ग]] शहराजवळ सापडलेल्या अस्थि [[झारेविच अलेक्सेई निकोलाएविच]] आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
* [[इ.स. २००९|२००९]] - [[क्रायस्लर]] कंपनीने दिवाळे काढले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६६२|१६६२]] - [[मेरी दुसरी, इंग्लंड]]ची राणी.
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[कार्ल फ्रीडरीश गाउस]], जर्मन [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]], [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८०३|१८०३]] - [[आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून]], [[:वर्ग:प्रशियाचे पंतप्रधान|प्रशियाचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[होआकिम फॉन रिबेनट्रॉप]], नाझी अधिकारी.
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[ब्यार्नी बेनेडिक्ट्सन]], [[:वर्ग:आइसलँडचे पंतप्रधान|आइसलँडचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[जुलियाना, नेदरलँड्स]]ची राणी.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[विली नेल्सन]], अमेरिकन संगीतकार.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[अँतोनियो गुतेरेस]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[स्टीवन हार्पर]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ६५|६५]] - [[लुकान]], [[:वर्ग:रोमन कवी|रोमन कवी]].
* [[इ.स. १०६३|१०६३]] - [[रेन्झॉँग]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १५६४|१५६४]] - [[पोप मार्सेलस दुसरा]].
* [[इ.स. १९००|१९००]] - [[केसी जोन्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] रेल्वे अभियंता.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[एडॉल्फ हिटलर]], जर्मन हुकुमशहा.
* १९४५ - [[एव्हा ब्रॉन]], [[हिटलर]]ची सोबतीण.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[मॉँग मॉँग खा]], [[:वर्ग:म्यानमारचे पंतप्रधान|म्यानमारचा पंतप्रधान]].
 
== प्रतिवार्षीक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_३०" पासून हुडकले