"एप्रिल २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:२८ एप्रील
छो clean up, replaced: ११९२इ.स. ११९२ (22) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== बारावे शतक ===
* [[इ.स. ११९२|११९२]] - [[जेरुसलेम]]चा राजा [[कॉन्राड पहिला, जेरुसलेम|कॉन्राड पहिल्याची]] हत्या.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९६|१७९६]] - [[चेरास्कोचा तह]] - [[नेपोलियन बोनापार्ट]] व [[व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीया]]चा राजा यांच्यात.
=== एकोणिसावे शतक ===
===विसावे शतक===
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[अझरबैजान]]चा [[सोवियेत संघ|सोवियेत संघात]] प्रवेश.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[इटली]]च्या स्वातंत्र्यसैनिकांनी [[बेनितो मुसोलिनी]]चा वध केला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - पाच मदतनीसांसह [[थॉर हायरडाल]] [[पेरू देश|पेरूच्या]] किनार्‍यावरुन [[पॉलिनेशिया]]कडे [[कॉन-टिकी]] नावाच्या तराफ्यावर निघाला.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]ने [[नाटो]]चे सरसेनापतीपद सोडले.
* १९५२ - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[जपान]]चा ताबा सोडला.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - अमेरिकेने [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]मध्ये लश्कर पाठवले.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[चार्ल्स दि गॉल]]ने [[फ्रांस]]च्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - अमेरिकन अध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]]ने आपल्या सैन्याला [[कंबोडिया]]वर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[अफगाणिस्तान]]च्या राष्ट्राध्यक्ष [[मोहम्मद दाउद खान]]ची हकालपट्टी व हत्या.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[हवाई]]च्या [[मौई]] बेटाजवळ [[अलोहा फ्लाईट २४३]] या [[बोईंग ७३७]] जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[तास्मानिया]] बेटावर [[मार्टिन ब्रायन्ट]]ने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[डेनिस टिटो]] हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला [[अंतराळ प्रवासी]] झाला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४४२|१४४२]] - [[एडवर्ड चौथा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १७५८|१७५८]] - [[जेम्स मन्रो]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]चा [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|पाचवा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार]], [[पोर्तुगाल]]चा हुकुमशहा.
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[ऑस्कार शिंडलर]], [[ऑस्ट्रिया]]चा व्यापारी व नाझीविरोधी.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[केनेथ कॉँडा]], [[झाम्बिया]]चा [[:वर्ग:झाम्बियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११९२|११९२]] - [[कॉन्राड पहिला, जेरुसलेम]]चा राजा.
* [[इ.स. १७२६|१७२६]] - [[थॉमस पिट]], [[चेन्नई]]चा ब्रिटीश गव्हर्नर.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[बेनितो मुसोलिनी]], [[इटली]]चा हुकुमशहा.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[मोहम्मद दाउद खान]], [[अफगाणिस्तान]]चा [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२८" पासून हुडकले