"एप्रिल १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:१३ एप्रील
छो clean up, replaced: १०५५इ.स. १०५५ (25) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०५५|१०५५]] - [[पोप व्हिक्टर दुसरा|व्हिक्टर दुसरा]] पोपपदी.
=== बारावे शतक ===
* [[इ.स. ११११|११११]] - [[हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राट|हेन्री पाचवा]], [[पवित्र रोमन सम्राट]]पदी.
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२०४|१२०४]] - [[चौथी क्रुसेड|चौथ्या क्रुसेडने]] [[कॉन्स्टेन्टिनोपल]] लुटले.
* [[इ.स. १२५०|१२५०]] - [[सातवी क्रुसेड|सातव्या क्रुसेडचा]] [[ईजिप्त]]मध्ये पराभव. [[फ्रांस]]चा राजा [[लुई नववा, फ्रांस|लुई नववा]] युद्धबंदी.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२९|१८२९]] - [[ब्रिटीश संसद|ब्रिटीश संसदेने]] [[रोमन कॅथोलिक]] व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[हंगेरी]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - दक्षिणेच्या सैन्याने [[फोर्ट सम्टर]]चा पाडाव केला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[जालियानवाला बागची कत्तल]] - [[भारत|भारताच्या]] [[अमृतसर]] शहरातील [[जालियानवाला बाग]] येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. [[भारताचा स्वातंत्र्यसंग्राम|भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील]] ही एक महत्त्वाची घटना होती.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - भारतात [[हिंदुस्तानी लाल सेना|हिंदुस्तानी लाल सेनेची]] स्थापना.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[जपान]] व [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] तटस्थतेचा तह केला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[जर्मनी]]च्या [[गार्डेलजेन]] शहरात १,०००हून अधिक [[राजबंदी]] व [[युद्धबंदी|युद्धबंद्यांची]] हत्या.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[अपोलो १३]]मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला [[भूस्थिर उपग्रह]] [[वेस्टार १]] प्रक्षेपित.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[व्हेनेझुएला]]त [[ह्युगो चावेझ]] विरुद्धचा उठाव फसला.
 
== जन्म ==
* [[इ.स. १७१३|१७१३]] - लॉर्ड [[फ्रेडरिक नॉर्थ]], [[युनायटेड किंग्डम]]चा [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १७४३|१७४३]] - [[थॉमस जेफरसन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] तिसरा [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[बुच कॅसिडी]], अमेरिकन लुटारू.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[आर्थर फॅडेन]], [[ऑस्ट्रेलिया]]चा [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|तेरावा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ज्युलियस न्यरेरे]], [[टांझानिया]]चा [[:वर्ग:टांझानियाचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[गॅरी कास्पारोव्ह]], [[रशिया]]चा [[बुद्धिबळ]]पटू.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १६०५|१६०५]] - [[बोरिस गोडुनोव्ह]], [[रशिया]]चा [[:वर्ग:रशियाचे झार|झार]].
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[ट्युवोड्रोस]], [[इथियोपिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अब्दुल सलाम आरिफ]], [[इराक]]चा [[:वर्ग:इराकचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[फ्रांस्वा टोम्बालबाये]], [[चाड]]चा [[:वर्ग:चाडचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. २००८|२००८]] - [[दशरथ पुजारी]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१३" पासून हुडकले