"राम गबाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३७:
* पोस्टातली मुलगी
* [[छोटा जवान]]
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (छोटा जवान)
* पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक (फूल और कलियाँ)
* लाइपत्सिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (काले गोरे)
* राज्य पुरस्कार (द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे)
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड (जिव्हाळा)
* ‘शतायू केसरी’साठी केसरीच्या शताब्दी सोहळ्यात इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार
* गदिमा पुरस्कार
* शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
* श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा पु. ल. बहुरुपी पुरस्कार
* नानासाहेब सरपोतदार चित्र गौरव सन्मान
* अल्फा टिव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार
 
==संदर्भ आणि नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_गबाले" पासून हुडकले