"जुलै २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: ऍरिझोना → अ‍ॅरिझोना using AWB
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:जुलाई २६)
छो (clean up, replaced: ऍरिझोना → अ‍ॅरिझोना using AWB)
* १९४८ - [[आंद्रे मरी]] [[फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[क्युबन क्रांती]]ला सुरुवात.
* १९५३ - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ऍरिझोनाअ‍ॅरिझोना]] राज्यात [[मोर्मोन]] पंथाच्या [[फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स]] या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[जागतिक बँक|जागतिक बँकेने]] [[आस्वान धरण]] बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर [[ईजिप्त]]च्या राष्ट्राध्यक्ष [[गमाल नासर]]ने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचे]] राष्ट्रीयीकरण केले.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[ग्वाटेमाला]]च्या हुकुमशहा [[कार्लोस कॅस्टियो अर्मास]]ची हत्या.
* विजय दिन - [[भारत]] ([[कारगिल युद्ध|कारगिल युद्धाची]] समाप्ती.
 
-----
[[जुलै २३]] - [[जुलै २४]] - [[जुलै २५]] - [[जुलै २६]] - [[जुलै २७]] - [[जुलै २८]] - [[जुलै महिना]]
-----
{{ग्रेगरियन महिने}}