"टेक्सास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५६:
| तळटिपा =
}}
'''टेक्सास''' ({{lang-en|Texas}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Texas.ogg|टेक्सस}} [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: तेक्सास) हे [[अमेरिका]] देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात [[मेक्सिको]]च्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र ([[टेक्सासचे प्रजासत्ताक]]) होते.
 
टेक्सासच्या पूर्वेला [[लुईझियाना]], ईशान्येला [[आर्कान्सा]], उत्तरेला [[ओक्लाहोमा]] व पश्चिमेला [[न्यू मेक्सिको]] ही राज्ये, दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[कोआविला]], [[नुएव्हो लिओन]] व [[तामौलिपास]] ही राज्ये तर आग्नेयेस [[मेक्सिकोचे आखात]] आहे. [[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]] ही टेक्सासची राजधानी आहे तर [[ह्युस्टन]], [[डॅलस]] व [[सॅन अँटोनियो]] ही प्रमुख शहरे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/टेक्सास" पासून हुडकले