"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो clean up, replaced: ऍरिझोना → अ‍ॅरिझोना using AWB
ओळ ३५:
'''कॅलिफोर्निया''' ({{lang-en|California}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पश्चिमेकडील [[प्रशांत महासागर]]ाच्या किनार्‍यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसर्‍या क्रमांकाचे आहे ([[अलास्का]] व [[टेक्सास]] खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.
 
कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], दक्षिणेला [[मेक्सिको]]चे [[बाहा कॅलिफोर्निया]] हे राज्य, उत्तरेला [[ओरेगॉन]] तर पूर्वेला [[नेव्हाडा]] व [[ऍरिझोनाअ‍ॅरिझोना]] ही राज्ये आहेत. [[साक्रामेंटो]] ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून [[लॉस एंजेल्स]] हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
 
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर [[सोने|सोन्याच्या]] खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. [[लॉस एंजेल्स]] येथील [[हॉलिवूड]] ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व [[सिलिकॉन व्हॅली]]मधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. आजच्या घडीला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणार्‍या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका आहे.
 
 
==मोठी शहरे==
Line ७३ ⟶ ७२:
|[[फ्रेस्नो]]
|५,०२,३०३
| [[File:Downtownfresnoskyline.jpg|250px| ]]
| कॅलिफोर्नियाच्या कृषीप्रधान भागातील एक मोठे शहर.
|-
Line ७९ ⟶ ७८:
|[[साक्रामेंटो]]
|४,९०,४८८
| [[File:Sacramento Skyline (cropped).jpg|250px| ]]
| उत्तर भागात वसलेले हे शहर कॅलिफोर्नियाची राजधानी आहे.
|-
Line ८५ ⟶ ८४:
|[[लाँग बीच, कॅलिफोर्निया|लाँग बीच]]
|४,६२,२५७
| [[File:LongBeachskyline.jpg|250px| ]]
| लॉस एंजेल्सचे उपनगर असलेले हे शहर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे.
|-
Line १०६ ⟶ १०५:
| ऑरेंज काउंटीमधीला सर्वात मोठे शहर
|}
 
 
==गॅलरी==