"टेक्सास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५६:
| तळटिपा =
}}
'''टेक्सास''' ({{lang-en|Texas}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Texas.ogg|टेक्सस}}) हे [[अमेरिका]] देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात [[मेक्सिको]]च्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र ([[टेक्सासचे प्रजासत्ताक]]) होते.
 
टेक्सासच्या पूर्वेला [[लुईझियाना]], ईशान्येला [[आर्कान्सा]], उत्तरेला [[ओक्लाहोमा]] व पश्चिमेला [[न्यू मेक्सिको]] ही राज्ये, दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[कोआविला]], [[नुएव्हो लिओन]] व [[तामौलिपास]] ही राज्ये तर आग्नेयेस [[मेक्सिकोचे आखात]] आहे. [[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]] ही टेक्सासची राजधानी आहे तर [[ह्युस्टन]], [[डॅलस]] व [[सॅन अँटोनियो]] ही प्रमुख शहरे आहेत.
ओळ ६३:
 
भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] भाषिक आहेत.
 
 
==जनसंख्या==
टेक्सासची लोकसंख्या अमेरिकेमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे ([[कॅलिफोर्निया]] खालोखाल). येथील २/३ लोक महानगर क्षेत्रांमध्ये राहतात.
===मोठी शहरे===
*[[ह्युस्टन]] - २०,९९,४५१
*[[सॅन अँटोनियो]] - १३,२७,४०७
*[[डॅलस]] - ११,९७,८१६
*[[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]] - ७,९०,३९०
*[[फोर्ट वर्थ]] - ७,४१,२०६
*[[एल पॅसो, टेक्सास|एल पॅसो]] - ६,४९,१२१
 
===मोठी महानगरे===
*डॅलस-[[आर्लिंग्टन, टेक्सास|आर्लिंग्टन]]-फोर्टवर्थ: ६३,७१,७७३
*ह्युस्टन-[[शुगरलँड, टेक्सास|शुगरलँड]]-[[बेटाउन, टेक्सास|बेटाउन]]: ५९,४६,८००
*सॅन अँटोनियो महानगरः २१,४२,५०८
*ऑस्टिन-राउंड रॉकः १७,१६,२८९
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/टेक्सास" पासून हुडकले