"कनेटिकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:कनेक्टिकट्
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''कनेक्टिकट''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = कनेक्टिकट<br />Connecticut
| नाव =
| ध्वज = Flag of Connecticut.svg
| चिन्ह = Seal of Connecticut.svg
| टोपणनाव = ''द कॉन्स्टिट्युशन स्टेट (The Constitution State)''
| ब्रीदवाक्य = ''Qui transtulit sustinet'' (लॅटिन)
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA CT.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]]
| सर्वात मोठे शहर = [[प्रॉव्हिडन्स]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ४८
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १४,३५७
| रुंदी किमी = ११३
| लांबी किमी = १७७
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = १२.६
| लोकसंख्या क्रमांक = २९
| लोकसंख्या घनता क्रमांक = ४
| सन २००० लोकसंख्या = ३५,७४,०९७
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = २७१
| सरासरी घरगुती उत्पन्न = $६८,५९५
| उत्पन्न क्रमांक = ३
| प्रवेशदिनांक = ९ जानेवारी १७८८
| प्रवेशक्रम = ५
| आयएसओकोड = US-CT
| संकेतस्थळ = http://www.ct.gov
| तळटिपा =
}}
'''कनेक्टिकट''' ({{lang-en|Connecticut}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Connecticut.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
कनेक्टिकटच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[न्यू यॉर्क]], उत्तरेला [[मॅसेच्युसेट्स]] व पूर्वेला [[र्‍होड आयलंड]] ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलिकडे [[न्यू यॉर्क शहर]]ाचे [[लाँग आयलंड]] हे बेट आहे. [[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]] ही कनेक्टिकटची राजधानी तर [[ब्रिजपोर्ट, कनेटिकट|ब्रिजपोर्ट]] हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क महानगरामध्ये]] गणला जातो.
 
कनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. [[दरडोई उत्पन्न]], कौटुंबिक उत्पन्न व [[मानवी विकास निर्देशांक]] ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.
 
न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे [[युरोप|युरोपियन]] वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
 
 
==मोठी शहरे==
*[[ब्रिजपोर्ट, कनेटिकट|ब्रिजपोर्ट]] - १,४४,२२९
*[[न्यू हेवन, कनेटिकट|न्यू हेवन]] - १,२९,७७९
*[[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]] - १,२४,५१२
*[[स्टॅमफर्ड, कनेक्टिकट|स्टॅमफर्ड]] - १,२२,६४३
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Nhskyline eastshore.jpg|[[न्यू हेवन, कनेटिकट|न्यू हेवन]].
चित्र:Map of Connecticut NA.png|कनेक्टिकटमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Connecticut State Capitol, February 24, 2008.jpg|कनेक्टिकट राज्य विधान भवन.
चित्र:Connecticut quarter, reverse side, 1999.jpg|कनेक्टिकटचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.ct.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.ctvisit.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Connecticut|कनेक्टिकट}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:कनेक्टिकट| ]]
 
[[af:Connecticut]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कनेटिकट" पासून हुडकले