"खत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''खते''' म्हणजे [[वनस्पती|वनस्पतींना]], त्यांची सुव्यवस्थित वाढ होण्यासाठी [[पोषणमुल्य|पोषणमुल्ये]] पुरविणारे मिश्रण होय.
==खताचे प्रकार==
 
#सेंद्रिय खते = प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
==खताचे प्रकार==[http://www.example.com दुव्याचे शीर्षक]
#रासायनिक खते = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
 
#जिवाणू खते = जमिनीमध्ये विविध प्रकारचे जिवाणू असतात, त्यापैकी काही जिवाणू पिकांच्या मुळाभोवती राहून, हवेतील नत्र शोषून घेतात, त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात व पिकांना मुळावाटे अमोनियाच्या रूपाने नत्र उपलब्ध करून देतात.
#[[सेंद्रिय खते ]]= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
#[[रासायनिक खते]] = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
#[[जिवाणू खते]] = जमिनीमध्ये विविध प्रकारचे जिवाणू असतात, त्यापैकी काही जिवाणू पिकांच्या मुळाभोवती राहून, हवेतील नत्र शोषून घेतात, त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात व पिकांना मुळावाटे अमोनियाच्या रूपाने नत्र उपलब्ध करून देतात.
 
[[वर्ग:शेती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खत" पासून हुडकले