"खत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Đubrivo
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
==खताचे प्रकार==
#सेंद्रिय खते = प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासुन मिळतात. उदा. शेणखत,लेंडीखत,सोनखत इ.
#रासायनिक खते = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
#जिवाणू खते = हे पिकांच्या मुळामध्ये, मुळाभोवती राहून हवेतील मुक्त नायट्रोजन स्थिर करून अमोनियाच्या रुपाने वनस्पतींना मुळावाटे पुरवतात.
 
[[वर्ग:शेती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खत" पासून हुडकले