"सापेक्षतावादाचा सिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "सापेक्षतावादाचा सिद्धांत" हे पान "सापेक्षतावादाचा सिद्धान्त" मथळ्याखाली स्थानांतरित केल...
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतसिद्धान्त [[जून ३०]], [[इ.स. १९०५]] रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ [[अल्बर्ट आईन्स्टाईन]] यांनी मांडला. त्या सिद्धांतामध्येसिद्धान्तामध्ये त्यांनी दाखवून दिले की [[सर आयझॅक न्युटन]] यांनी सांगितलेल्या [[न्युटनचे गतीचे नियम|गतीच्या नियमांनुसार]] [[विद्युत-चुंबकीय लहरी|विद्युत-चुंबकीय लहरींची]] (ज्यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये सिद्धांतसिद्धान्त कोलमडून पडतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धांतातसिद्धान्तात केले. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी याच सिद्धांतामध्येसिद्धान्तामध्ये [[गुरूत्वाकर्षण बल|गुरूत्वाकर्षण बलाचा]] समावेश करून [[सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांत]] सांगितला. त्यामुळे केवळ '''सापेक्षतावादाचा सिद्धांतसिद्धान्त''' असे म्हणणे बरोबर नाही तर '''सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांतसिद्धा्न्त''' किंवा '''सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतसिद्धान्त''' अधिक योग्य आहे. या दोन्ही सिद्धांतांनुसारसिद्धान्तांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्युटनच्या गतीच्या नियमांनुसार) [[संदर्भाची निरपेक्ष चौकट]] ([[:en:Frame of reference|''Frame of Reference'' (इंग्रजी आवृत्ती)]]) ही निरक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धांतानुसारसिद्धान्तानुसार प्रकाशाचा निर्वात भागातील वेग ती निरपेक्ष चौकट बनला.
[[चित्र:Albert Einstein 1979 USSR Stamp.jpg|thumb|250px|<math>E=mc^2</math>]]
 
== सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतसिद्धान ==
 
== सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांतसिद्धा्न्त ==
== हे लेखदेखील पहा ==
* [[न्युटनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत]]