"आय.बी.एम." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''आय.बी.एम.''' इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन’ ही शंभर वर्ष जुनी आहे. ही जगातील सगळ्यात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. १६ जून [[इ.स. १९११]] रोजी विविध प्रकारच्या कार्यालयीन नोंदी ठेवण्याच्या कामापासून ते पंच कार्ड करण्याच्या व्यवसायात कंपनीने सुरुवात केली.
== शोध ==
 
१९५६ साली कंपनीने मॅग्नेटिक हार्ड ड्राईव्हचा शोध लावला. [[इ.स. १९७१]] साली फ्लॉपी डिस्क आणि [[इ.स. १९६०]] साली पहिल्यांदा बार कोडचे तंत्रज्ञान आणले. क्रेडिट कार्डासाठी चुंबकीय पट्टीचे तंत्रज्ञान आय.बी.एम.ने पहिल्यांदा जगात आणले. [[इ.स. १९८१]] साली व्यक्तिगत वापराचा [[संगणक]] प्रथम बाजारात आणला.
भारतात या कंपनीने १९५१ साली प्रवेश केला.
== संदर्भ ==
<div class="references-small">
Line ३९ ⟶ ४१:
[[वर्ग:माहिती तंत्रज्ञान कंपन्या]]
[[वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संगणक उत्पादक कंपन्या]]
{{पुणे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आय.बी.एम." पासून हुडकले