"डेलावेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,८१८ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: hif:Delaware)
छो
{{माहितीचौकट राज्य US
'''डेलावेर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी पूर्व भागातील एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = डेलावेर<br />Delaware
| नाव =
| ध्वज = Flag of Delaware.svg
| चिन्ह = Seal of Delaware.svg
| टोपणनाव = ''पहिले राज्य (द फर्स्ट स्टेट, The First State)''
| ब्रीदवाक्य = ''Liberty and Independence''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA DE.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[डोव्हर, डेलावेर|डोव्हर]]
| सर्वात मोठे शहर = [[विल्मिंग्टन, डेलावेर|विल्मिंग्टन]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ४९
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = ६,४५२
| रुंदी किमी = ४८
| लांबी किमी = १५४
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २१.५
| लोकसंख्या क्रमांक = ४५
| लोकसंख्या घनता क्रमांक = ६
| सन २००० लोकसंख्या = ८,९७,९३४
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = १७०.९
| सरासरी घरगुती उत्पन्न = $५०,१५२
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = ७ डिसेंबर १७८७
| प्रवेशक्रम = १
| आयएसओकोड = US-DE
| संकेतस्थळ = http://delaware.gov
| तळटिपा =
}}
'''डेलावेर''' ({{lang-en|Delaware}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Delaware.ogg|डेलावेअर}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशामधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागातील [[न्यू इंग्लंड]] प्रदेशात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचे]] राज्य आहे.
 
डेलावेरच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] व [[न्यू जर्सी]], पश्चिमेला व दक्षिणेला [[मेरीलँड]] व उत्तरेला [[पेनसिल्व्हेनिया]] ही राज्ये आहेत. [[डोव्हर, डेलावेर|डोव्हर]] ही डेलावेरची राजधानी तर [[विल्मिंग्टन, डेलावेर|विल्मिंग्टन]] हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकुण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
 
 
७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.
 
==मोठी शहरे==
*[[विल्मिंग्टन, डेलावेर|विल्मिंग्टन]] - ७०,८५१
*[[डोव्हर, डेलावेर|डोव्हर]] - ३६,०४७
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Wilmington Delaware skyline.jpg|[[विल्मिंग्टन, डेलावेर|विल्मिंग्टन]].
चित्र:Map of Delaware NA.png|डेलावेरमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Delaware State Capitol.jpg.jpg|डेलावेर राज्य विधान भवन.
चित्र:1999 DE Proof.png|डेलावेरचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://delaware.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.visitdelaware.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Delaware|डेलावेर}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:डेलावेर| ]]
 
[[af:Delaware]]
२८,६५२

संपादने