"जॉन स्ट्रट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:John William Strutt.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''जॉन विल्यम स्ट्रट, रेलेचा ३रा बॅरन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John William Strutt, 3rd Baron Rayleigh'' ;) (१२ नोव्हेंबर, इ.स. १८४२; लँगफर्ड ग्रोव्ह, [[इसेक्स]], [[इंग्लंड]] - ३० जून, इ.स. १९१९; टर्लिंग प्लेस, इसेक्स, इंग्लंड) हा [[इंग्लिश]] [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]] होते. [[विल्यम रॅम्से]] याच्यासह [[अरगॉन]] या [[मूलद्रव्य|मूलद्रव्याचा]] शोध लावल्यामुळे त्याला इ.स. १९०४ साली [[नोबेल पारितोषिक]] देण्यात आले. आकाशाच्या निळ्या रंगाचे कारण असलेल्या व आता [[रेले विकिरण]] म्हणून ओळखल्या जाणार्‍या घटनेचा शोध त्याने लावला. तसेच आता ''रेले तरंग'' म्हणून ओळखल्या जाणार्‍या [[पृष्ठ तरंग|पृष्ठ तरंगांच्या]] अस्तित्वाचे भाकीतही त्याने वर्तवले. त्याने लिहिलेले ''द थिअरी ऑफ साउंड'' (अर्थ: ''ध्वनीचा सिद्धांत'') हे पुस्तक ध्वानिकी अभियंते आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरतात.
 
== बाह्य दुवे ==