"दादाभाई नौरोजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Dadabhai Naoroji, 1892.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १८९२च्या सुमारास)]]
'''दादाभाई नौरोजी''' ([[रोमन लिपी]]: ''Dadabhai Naoroji'' ;) (४ सप्टेंबर, इ.स. १८२५ - ३० जून, इ.स. १९१७) हे [[पारशी]] विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व [[भारतीय स्वातंत्र्यलढाभारतीयस्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या]] राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील राजकारणी होते. त्यांनी लिहिलेल्या ''पॉवर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया'' (अर्थ: ''भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी'') या पुस्तकाने [[भारत|भारतातील]] संपत्तीचा ओघ [[ब्रिटन|ब्रिटनाकडे]] वाहून जाण्याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते [[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच [[आशिया|आशियाई]] व्यक्ती ठरले. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय [[ए.ओ. ह्यूम]] व [[दिनशॉ एडलजी वाचा]] यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Dadabhai Naoroji|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vohuman.org/Article/Dr.%20Dadabhai%20Naoroji.htm | शीर्षक = ''डॉ. दादाभाई नौरोजी, 'द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया''', वोहुमन.ऑर्ग - दादाभाई नौरोजींचा समग्र जीवनपट | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:नौरोजी,दादाभाई}}
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]