"बाळकृष्ण हरी कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "बाळ कोल्हटकर" हे पान "बाळकृष्ण हरी कोल्हटकर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = बाळकृष्ण हरी कोल्हटकर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर २५]], [[इ.स. १९२६|१९२६]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[जून ३०]], [[इ.स. १९९४|१९९४]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = नाट्यलेखन, साहित्य
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''बाळकृष्ण हरी कोल्हटकर''', ऊर्फ '''बाळ कोल्हटकर''', ([[सप्टेंबर २५]], [[इ.स. १९२६]]; [[सातारा]], [[महाराष्ट्र]] - [[जून ३०]], [[इ.स. १९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. त्यांनी लिहिलेल्या ''[[दुरितांचे तिमिर जावो (नाटक)|दुरितांचे तिमिर जावो]]'', ''[[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]]'', ''मुंबईची माणसे'', ''एखाद्याचे नशीब'' इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले<ref name="सुनीतादेशपांडे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = | दुवा = | संपादक = [[सुनीता देशपांडे]] | ''एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर'' (''मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह'') | प्रकाशक = ग्लोबल व्हीजन पब्लिशिंग हाउस | वर्ष = इ.स. २००७ | पृष्ठ = ३३५ | आय.एस.बी.एन. = ८१८२२०२२१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर २५]], [[इ.स. १९२६|१९२६]] - [[जून ३०]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते.
 
== जीवन ==
कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच ''जोहार'' नावाचे नाटक लिहिले<ref name="सुनीतादेशपांडे"/>. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले<ref name="सुनीतादेशपांडे"/>.
 
== कारकीर्द ==
=== नाटके ===
{| class="wikitable sortable"
* [[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]] - लेखन
|-
* [[दुरितांचे तिमिर जावो (नाटक)|दुरितांचे तिमिर जावो]] - लेखन
! नाटक !! वर्ष !! प्रकाशन !! भाषा !! सहभाग
* [[आकाशगंगा (नाटक)|आकाशगंगा]] - लेखन
|-
* [[देव दीनाघरी धावला (नाटक)|देव दीनाघरी धावला]] - लेखन
*| [[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]] -|| इ.स. १९६४ || || मराठी || लेखन
* [[वेगळं व्हायचंय मला (नाटक)|वेगळं व्हायचंय मला]] - लेखन
|-
*| [[दुरितांचे तिमिर जावो (नाटक)|दुरितांचे तिमिर जावो]] -|| || || मराठी || लेखन
|-
*| [[आकाशगंगा (नाटक)|आकाशगंगा]] -|| || || मराठी || लेखन
|-
*| [[देव दीनाघरी धावला (नाटक)|देव दीनाघरी धावला]] -|| || || मराठी || लेखन
|-
*| [[वेगळं व्हायचंय मला (नाटक)|वेगळं व्हायचंय मला]] -|| || || मराठी || लेखन
|-
| लहानपण देगा देवा || || || मराठी || लेखन
|-
| देणार्‍याचे हात हजारो || || || मराठी || लेखन
|}
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/Bal%20Kolhatkar.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम'| याशीर्षक संकेतस्थळावर= बाळ कोल्हटकर यांची गीते] | प्रकाशक = आठवणीतली-गाणी.कॉम | भाषा = मराठी }}
 
 
{{मराठी संगीत रंगभूमी}}
 
 
 
{{मराठी कवी}}
 
{{DEFAULTSORT:कोल्हटकर,बाळ}}
[[वर्ग:मराठी कवी]]