"श्रीगुरुचरित्र-बावन्नावा अध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: <div style="text-align: center;"> <big>'''अवतरणिका - अध्याय बावन्नावा'''</big> श्रीगणेशाय नमः ॥ ...
 
No edit summary
ओळ ७:
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ॐ ॥
</div>
 
 
 
Line ५६ ⟶ ५५:
पंचमीं श्रीदत्तात्रेय धरी । स्वयें अवतार पीठापुरीं । 'श्रीपाद-श्रीवल्लभ' नामधारी । तीर्थयात्रेसी निघाले ॥२३॥
 
सहाव्यांत लिंग घेऊनि । रावण जाताजातां गोकर्णी । विघ्नेश्वरें विघ्न करूनि । स्थापना केली तयाची ॥२४॥
 
गोकर्णमहिमा असंख्यात । रायाप्रती गौतम सांगत । चांडाळी उद्धरिली अकस्मात । सातव्या अध्यायीं वर्णिती ॥२५॥
Line ८२ ⟶ ८१:
घेवडा उपटूनि दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा । वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥
 
औदुंबराचेऔदुंबराचें करूनि वर्णन । योगिनींस देऊनि वरदान । गाणगापुरास आपण । एकूणविंशीएकुणविंशी श्रीगुरु गेले ॥३७॥
 
स्त्रियेचा समंध दवडून । पुत्र दिधले तिजला दोन । एक मरतां कथिती ज्ञान । सिद्धरूपें विसाव्यांत ॥३८॥
Line ९८ ⟶ ९७:
सव्विसाव्यांत तया ब्राह्मणा । श्रीगुरु सांगती वेदरचना । त्यागा म्हणती वादकल्पना । परी ते उन्मत्त नायकती ॥४४॥
 
सत्ताविंशी आणूनि पतिता । धर्माधर्मविप्रांसीं सांगोनिवेदवाद कथाकरितांपुनरपिकुंठित देऊनिकरोनि पतितावस्थाशापग्रस्तागृहाप्रतीब्रह्मराक्षस दवडिलात्यां ॥४६॥केलें ॥४५॥
 
अष्टाविंशी तया पतिता । धर्माधर्म सांगोनि कथा । पुनरपि देऊनि पतितावस्था । गृहाप्रती दवडिला ॥४६॥
 
एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव । त्रिविक्रमा कथिती गुरुराव । राक्षसा उद्धरी वामदेव । हा इतिहास तयांतचि ॥४७॥
Line ११० ⟶ १११:
तेत्तिसाव्यांत रुद्राक्षधारण । कथा कुक्कुट-मर्कट दोघेजण । वैश्य-वेश्येचें कथन । करिती रायातें पराशर ॥५१॥
 
रुद्राध्यायमहिमा वर्णन । चौतिसाव्यातचौतिसाव्यांत निरुपण । राजपुत्र केला संजीवन । नारद भेटले रायातें ॥५२॥
 
पंचत्रिंशत्प्रसंगांत । कचदेवयानी कथा वर्तत । आणिक सोमवारव्रत । सीमंतिनीच्या प्रसंगें ॥५३॥
Line ११८ ⟶ ११९:
सप्तत्रिंशीं नाना धर्म । विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म । प्रसन्न होऊनि वर उत्तम । देती श्रीगुरु तयातें ॥५५॥
 
अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण । तिघांपुरते शिजवी अन्न । जेविले बहु ब्राह्मण । आणिक गावचेगांवचे शूद्रादि ॥५६॥
 
सोमनाथाची गंगा युवती । साठ वर्षाची वंध्या होती । तीस दिहली पुत्रसंतति । एकुणचाळिसावे अध्यायीं ॥५७॥
Line १३८ ⟶ १३९:
सत्तेचाळिसीं शूद्रशेतीं । त्याचा जोंधळा कापूनि टाकिती । शतगुणें पिकवूनि पुढती । आनंदविलें तयातें ॥६६॥
 
अठ्ठेचाळिसीं श्रीगुरुमूर्ति । अमरजासंगममाहात्म्य कथिती । स्नान करवूनि दवडिती । कुष्ठ दैवार्जितीदैवार्जितीं रत्नाबाईचें ॥६७॥
 
ईश्वरपार्वती - संवाद शुद्ध । मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध । नामधारका सांगे सिद्ध । एकूणपन्नासावे अध्यायीं ॥६८॥
Line १५४ ⟶ १५५:
ऐसें बोधूनि शिष्यांसी । गुरु गेले कर्दळीवनासी । नाविकमुखें सांगूनि गोष्टीसी । निजानंदीं निमग्न होती ॥७४॥
 
ऐसें अपार गुरुचरित्रश्रीगुरुचरित्र । अनंत कथा परम पवित्र । त्यांतील एकावन्न अध्याय मात्र । प्रस्तुत कथिले तुजलागीं ॥७५॥
 
सिद्ध म्हणे नामधारका । तुज कथिली अवतरणिका । श्रीगुरु गेले वाटती लोकां । परी गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥७६॥
Line १६२ ⟶ १६३:
हे अवतरणिका सिद्ध माला । श्रीगुरु भेटती जपे त्याला । जैसा भावार्थ असे आपुला । तैसीं कार्यें संपादिती ॥७८॥
 
नामधारका तूतूं शिष्य भला । अवतरणिकेचा प्रश्न केला । म्हणोनि इतिहाससारांशाला । पुनः वदलों सत्‍शिष्यासत्‌शिष्या ॥७९॥
 
पूर्वी ऐकिलें असेल कानीं । त्यांतें तात्काळ येईल ध्यानीं । इतरां इच्छा होईल मनीं ॥ श्रीगुरुचरित्रश्रवणाची ॥८०॥
Line १७६ ⟶ १७७:
अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र । सौख्य होय इहपरत्र । दुसरा प्रकार सांगेन ॥८५॥
 
सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगों यथास्थिति । शुचिर्भूत होवोनि शास्त्ररितींशास्त्ररीतीं । सप्ताह करितां बहु पुण्य ॥८६॥
 
दिनशुद्धीदिनशुद्धि बरवी पाहून । आवश्यक स्नानसंध्या करून । पुस्तक वाचावयाचें स्थान । रंगवल्लादि शोभा करावी ॥८७॥
 
देशकालादि संकल्प करून । पुस्तकरूपी श्रीगुरुचें पूजन । यथोपचारेंकरून । ब्राह्मणासही पूजावें ॥८८॥
 
प्रथम दिवसापासोन । वसावयाबसावया असावें एक स्थान । अतत्त्वार्थअतत्वार्थ भाषणीं धरावें मौन । कामादि नियम राखावे ॥८९॥
 
दीप असावे शोभायमान । देव-ब्राह्मण-वडिलां वंदून । पूर्वोत्तर मुख करून । वाचनीं आरंभ करावा ॥९०॥
 
सप्त संख्या अध्याय प्रथम दिनीं । अष्टादश द्वितीय दिनीं । अष्टाविंशति तृत्तीयतृतीय दिनीं । चतुर्थ दिवशीं चौतीस पैं ॥९१॥
 
सदतीसपर्यंत पांचवे दिनीं । त्रेचाळिसवरी सहावे दिनीं । सप्तमीं एकावन्न वाचोनि । अवतरणिका वाचावी ॥९२॥
Line २१५ ⟶ २१६:
 
श्रीगुरुरूपी नारायणा । विश्वंभरा दीनोद्धारणा । आपण आपली दावूनि खुणा । गुरुशिषरूपें क्रीडसी ॥१०५॥
 
 
<div style="text-align: center;">