"टेनेसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:Tennessee
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''टेनेसी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = टेनेसी<br />Tennessee
| नाव =
| ध्वज = Flag of Tennessee.svg
| चिन्ह = Seal of Tennessee.svg
| टोपणनाव = ''द व्हॉलंटियर स्टेट (The Volunteer State)''
| ब्रीदवाक्य = ''शेती व वाणिज्य (Agriculture and Commerce)''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA TN.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[नॅशव्हिल]]
| सर्वात मोठे शहर = [[मेम्फिस, टेनेसी|मेम्फिस]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ३६
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,०९,२४७
| रुंदी किमी = ७१०
| लांबी किमी = १९५
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २.२
| लोकसंख्या क्रमांक = १७
| लोकसंख्या घनता क्रमांक = १९
| सन २००० लोकसंख्या = ६३,४६,१०५
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ५३.३
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = १ जून १७९६
| प्रवेशक्रम = १६
| आयएसओकोड = US-TN
| संकेतस्थळ = http://www.tennessee.gov
| तळटिपा =
}}
'''टेनेसी''' ({{lang-en|Tennessee}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Tennessee.ogg|टॅनसी}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले टेनेसी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १७व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
टेनेसीच्या दक्षिणेला [[अलाबामा]] व [[मिसिसिपी]], पश्चिमेला [[आर्कान्सा]] व [[मिसूरी]], उत्तरेला [[केंटकी]], ईशान्येला [[व्हर्जिनिया]], पूर्वेला [[नॉर्थ कॅरोलायना]] व आग्नेयेला [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] ही राज्ये आहेत. [[नॅशव्हिल]] ही टेनेसीची राजधानी तर [[मेम्फिस, टेनेसी|मेम्फिस]] हे सर्वात मोठे शहर आहे. टेनेसीची पश्चिम सीमा [[मिसिसिपी नदी]]ने आखली गेली आहे तर राज्याचा पूर्व भागात डोंगराळ आहे.
 
 
==मोठी शहरे==
*[[मेम्फिस, टेनेसी|मेम्फिस]] - ६,५०,१००
*[[नॅशव्हिल]] - ५,६९,८९२
*[[नॉक्सव्हिल]] - १,७३,८९०
*[[चॅटानूगा]] - १,५५,५५४
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Fedex-md11-N525FE-051109-21-16.jpg|[[मेम्फिस, टेनेसी|मेम्फिस]] येथे [[फेडेक्स]] कंपनीचे मुख्यालय आहे.
चित्र:Main Entrance to the Great Smoky Mountains National Park from Gatlinburg, Tennessee.JPG|[[गॅटलिनबर्ग]] जवळील द ग्रेट स्मोकी माउंटन्स नॅशनल पार्क.
चित्र:Map of Tennessee NA.png|टेनेसीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Tennessee State Capitol 2009.jpg|टेनेसी राज्य विधान भवन.
चित्र:2002 TN Proof.png|टेनेसीचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.tennessee.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.tnvacation.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Tennessee|टेनेसी}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:टेनेसी| ]]
 
[[af:Tennessee]]
"https://mr.wikipedia.org/wiki/टेनेसी" पासून हुडकले