"क्लिफर्ड ड्युपाँट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: nl, pl, sv, tg
No edit summary
ओळ १:
'''क्लिफर्ड वॉल्टर ड्युपाँट''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Clifford Walter Dupont'' ;) (६ डिसेंबर, इ.स. १९०५ - २८ जून, इ.स. १९७८) हा जन्माने [[ब्रिटन|ब्रिटिश]] असलेला [[र्‍होडेशिया]]तील राजकारणी होता. ११ नोव्हेंबर, इ.स. १९६५ रोजी र्‍होडेशियाने [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वतंत्र झाल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतरच्या राजकीय पेचप्रसंगाच्या काळात आंतरराष्ट्रीय मान्यता नसलेल्या ''शासनपाल प्रशासकीय अधिकारी'' (इ.स. १९६५ ते इ.स. १९७०) व र्‍होडेशियाचा राष्ट्राध्यक्ष (इ.स. १९७० ते इ.स. १९७५) या पदांवर त्याने काम केले.
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:र्‍होडेशियाचे राष्ट्राध्यक्ष|ड्युपाँट, क्लिफर्ड]]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://rulers.org/rulyz.html#zimbabwe | शीर्षक = झिंबाब्वेचे शासक | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.zen7716.zen.co.uk/dupont/history.html | शीर्षक = ''अ शॉर्ट हिस्टरी ऑफ ड्युपाँट्स इन इंग्लंड'' (''इंग्लंडातील ड्युपाँटांचा संक्षिप्त इतिहास'') | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:ड्युपाँट,क्लिफर्ड}}
[[वर्ग:र्‍होडेशियाचे राष्ट्राध्यक्ष|ड्युपाँट, क्लिफर्ड]]
 
[[en:Clifford Dupont]]