Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७६:
पंजाबीत सत्यवीर सत्वीर होतो, प्रकाश परकाश आणि परेड चे प्रेड. पंजाबी लिपीला पंजाबीत गुरमुखी (म्हणजे मराठीत गुराच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द--बहुधा, ज्ञानेश्वरांचा रेडा ज्या भाषेत बोलला असेल त्या भाषेची लिपी) म्हणतात, मराठी आणि अन्य भारतीय भाषांत गुरुमुखी. मराठी उच्चार अजिबात चुकीचा नाही, पण यदाकदाचित जर असलाच तरी मराठीत गुरुमुखी असेच लिहायला पाहिजे....[[सदस्य:J|J]] ०५:५४, २८ जून २०११ (UTC)
----------------------------------
==भारतीय संघाचा वेस्त इंडीज दौरा २०११==
 
लेखातील शुद्धलेखन दुरुस्त करण्याआधी तो लेख मी दुरुस्त मथळ्याखाली स्थानांतरित केला होता असे मला वाटते. काही चूक राहिली असेल तर सुधारावी.
लेखातल्या तक्त्यांतले ‘ईंडीझ’ मला इंडीज करता आलेले नाही, कुणी जाणकाराने करावे....[[सदस्य:J|J]] ०७:३५, २८ जून २०११ (UTC)