२८,६५२
संपादने
छो (मिसिसीपी नदी moved to मिसिसिपी नदी) |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो |
||
[[चित्र:Mississippi watershed map 1.jpg|right|thumb|300 px|उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या]]
'''मिसिसिपी नदी''' ({{lang-en|Mississippi River}}) ही [[उत्तर अमेरिका]] खंडातील सर्वात मोठी [[नदी]] आहे. मिसिसिपी नदीचा उगम [[मिनेसोटा]] राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. ({{coord|47|13|05|N|95|12|26|W|type:waterbody_region:US-MN|display=inline}})
येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व [[लुईझियाना]]तील [[न्यू ऑर्लिन्स]] शहराच्या १५३ किमी दक्षिणेला [[मेक्सिकोचे आखात|मेक्सिकोच्या आखाताला]] मिळते. ({{coord|29|9|4|N|89|15|12|W|type:landmark_source:enwiki-googlemaplink|display=inline}}) ही नदी [[मिनेसोटा]] व [[लुईझियाना]] ह्या राज्यांमधून वाहते तर [[विस्कॉन्सिन]], [[इलिनॉय]], [[केंटकी]], [[टेनेसी]] व [[मिसिसिपी]] ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व [[आयोवा]], [[मिसूरी]] व [[आर्कान्सा]] ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.
मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. [[मिसूरी नदी|मिसूरी]] व [[ओहायो नदी|ओहायो]] ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.
==मोठी शहरे==
*[[मिनियापोलिस]]-[[सेंट पॉल, मिनेसोटा|सेंट पॉल]]
*[[बेट्टेनडॉर्फ, आयोवा]]
*[[सेंट लुईस]]
*[[मेम्फिस, टेनेसी]]
*[[बॅटन रूज]]
*[[न्यू ऑर्लिन्स]]
{{कॉमन्स|Mississippi River|मिसिसिपी नदी}}
[[Category:नद्या]]
[[en:Mississippi River]]
|