"लुईझियाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Луизиана
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''लुईझियाना''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] या देशातील एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = लुईझियाना<br />Louisiana<br />État de Louisiane
| नाव =
| ध्वज = Flag of Louisiana.svg
| चिन्ह = Seal of Louisiana.svg
| टोपणनाव = ''बायो स्टेट (Bayou State)''
| ब्रीदवाक्य = ''Union, Justice and Confidence<br />Union, justice, et confiance'' (फ्रेंच)
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA LA.svg
| अधिकृत भाषा = कोणतीही नाही
| इतर भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
| रहिवासी =
| राजधानी = [[बॅटन रूज]]
| सर्वात मोठे शहर = [[न्यू ऑर्लिन्स]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ३१
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = १,३५,३८२
| रुंदी किमी = २१०
| लांबी किमी = ६१०
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = १५
| लोकसंख्या क्रमांक = २५
| लोकसंख्या घनता क्रमांक = २६
| सन २००० लोकसंख्या = ४५,३३,३७२
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ४०.७
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| राज्यपाल = [[बॉबी जिंदाल]]
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = ३० एप्रिल १८१२
| प्रवेशक्रम = १८
| आयएसओकोड = US-LA
| संकेतस्थळ = http://www.louisiana.gov
| तळटिपा =
}}
'''लुईझियाना''' (''{{lang-en|Louisiana}}; {{lang-fr|État de Louisiane}}''; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Louisiana.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले लुईझियाना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
लुईझियानाच्या दक्षिणेला [[मेक्सिकोचे आखात]], पश्चिमेला [[टेक्सास]], उत्तरेला [[आर्कान्सा]] तर पूर्वेला [[मिसिसिपी]] ही राज्ये आहेत. [[बॅटन रूज]] ही लुईझियानाची राजधानी तर [[न्यू ऑर्लिन्स]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[मिसिसिपी नदी|मिसिसिपी]] ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या मधून वाहते. राज्याचा दक्षिणेकडील भाग दलदलीच्या स्वरूपाचा आहे.
 
[[मासेमारी]] व शेती हे दोन येथील सर्वात मोठे उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत लुईझियानाचा देशात ४१वा क्रमांक लागतो. येथील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणार्‍या जलमार्गांमुळे सागरि वाहतूकीचे लुईझियाना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे केंद्र आहे. [[मिसिसिपी नदी]]वर बांधलेले दक्षिण लुईझियाना बंदर हे पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे बंदर आहे.
 
अमेरिकन संघात सामील होण्यापूर्वी लुईझियाना ही एक [[फ्रान्स|फ्रेंच]] वसाहत होती. त्यामुळे येथील संस्कृतीवर फ्रेंच पगडा जाणवतो. आज्च्या घडीला लुईझियाना राज्यातील ३२.१ टक्के रहिवासी [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत. [[बॉबी जिंदाल]] हे भारतीय वंशाचे राजकारणी लुईझियानाच्या राज्यपाल पदावर आहेत.
 
 
==मोठी शहरे==
*[[न्यू ऑर्लिन्स]] - ३,४३,८२९
*[[बॅटन रूज]] - २,२९,४९३
*[[श्रेव्हीपोर्ट]] - १,९९,३११
 
 
==गॅलरी==
<Gallery>
चित्र:Louisiana.JPG|इंग्लिश व फ्रेंच भाषेतील लुईझियाना स्वागत फलक.
चित्र:Map of Louisiana NA.png|लुईझियानामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Louisiana State Capital at night.jpg|लुईझियाना राज्य संसद भवन.
चित्र:Louisiana quarter, reverse side, 2002.jpg|लुईझियानाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>
 
==बाह्य दुवे==
*[http://www.louisiana.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.louisianatravel.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Louisiana|लुईझियाना}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:लुईझियाना| ]]
 
[[af:Louisiana]]