"सिनसिनाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २२:
|nostub = yes
}}
'''सिनसिनाटी''' ({{lang-en|Cincinnati}}) ही [[अमेरिका]] देशाच्या [[ओहायो]] राज्यामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे ([[कोलंबस, ओहायो|कोलंबस]] व [[क्लीव्हलंड]] खालोखाल). सिनसिनाटी शहर ओहायोच्या नैऋत्यनैर्‌ऋत्य कोपर्‍यामध्ये [[केंटकी]] राज्याच्या सीमेवर [[ओहायो नदी]]काठी वसले आहे. येथून पूर्वेला काही अंतरावर [[इंडियाना]] राज्याची सीमा आहे. सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेल्या सिनसिनाटी शहराच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २३ लाख रहिवासी वास्तव्य करतात.