"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Kelûya Kevjalê
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:World map with tropic of cancer.svg|350px|thumb|कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा]]
 
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच प्रमूखप्रमुख [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
 
कर्कवृत्त [[विषुववृत्त|विषुववृत्तापासून]] 23२३° 26′२६′ 22″२२″ अंशावरअंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्याविषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर समानअसलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास [[मकरवृत्त]] असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास [[उष्ण कटिबंध]] असे म्हणतात.
 
== हे पहा ==