"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: no:Kumar Sanu)
 
== जीवन ==
कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत[[मुंबई]]त येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस [[कल्याणजी]] [[आनंदजी]] यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक [[जगजीत सिंग]] यांचे कडून हिन्दी[[हिंदी]][[उर्दू]] या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने [[टी सिरीझ]] या संगीत कंपनीसाठी [[किशोर कुमार]] यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते ''यादें''''किशोर की यादें'' अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला [[गुलशन कुमार]] याने [[नदीम श्रवण]] या नवीन संगीतकारांबरोबर '[[आशिकी' (चित्रपट)|आशिकी]] या एल्बम मध्येचित्रपटात गाण्याचीपार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडाध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
 
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेयरफिल्मफेर पुरस्कार पटकावणारेपटकावणारा तेहा एकमेव गायक आहेतआहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.imdb.com/name/nm0764384/ आयएमडीबी.कॉम - {{लेखनाव}} (इंग्लिश मजकूर)]
 
 
{{DEFAULTSORT:सानू,कुमार}}