"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ta:நயாகரா அருவி
छो Typo fixing, typos fixed: ने → ने , सर्वात → सर्वांत, सुरु → सुरू (2) using AWB
ओळ १:
जगातील सर्वातसर्वांत मोठ्या धबधब्यापैकी एक. हे अमेरिकेतील नायगारा नदीवर असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थाने]] आणि [[कॅनडा]] ह्या देशांच्या सीमांवर स्थित आहेत. [[न्यू जर्सी]] पासून नायगारा साधारण ४०० मैल असून [[बफेलो]] या गावाच्या जवळ [[अमेरिका]] आणि [[कॅनडा]] याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला [[पर्यटक]] गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे.
 
गोट आयलंड नेआयलंडने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. [[हॉर्स शू फॉल्स]] आणि [[अमेरिकन फॉल्स]]. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडा च्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स लागतो. हिमायुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा परिसर तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठ्ठा धबधबा येथे प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि [[अमेरिकेतील ग्रेट लेक्स]] तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.
अतीव सुंदरता आणि आणि वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा सुप्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यावधी पर्यटक अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशात केवळ हा धबधबा पाहण्यासाठी येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन याचा खूप जास्त प्रमाणात विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. हॉर्स शू फॉल्स ची उंची १७३ फुट असून तो २६०० फुट लांब आहे. तर अमेरिकन फॉल्स ८० ते १०० फुट उंच असून त्याची लांबी १०६० फुट आहे. या धबधब्यातून १८७ मेगा वॉट एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्या पासून खूप प्रमाणात जमिनीची झीज आणि धूप होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये अमेरिकन फॉल्स काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा हॉर्स शू फॉल्स मधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी तात्पुरता एक छोटेसे धरण अमेरिकन फॉल्स च्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो ही अजून त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत अमेरिकन फॉल्स चा जलस्रोत सुरुसुरू झाला.
 
==मेड ऑफ द मिस्ट टूर==
१८४८ साली हे सुरुसुरू झालेली बोट गेली १५० वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडल्यावर खालच्या नदीतल्या पाण्यामध्ये सफर करायची बोट म्हणजे 'मेड ऑफ द मिस्ट टूर'. तिकीट काढायचे आणि निळा किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि 'मेड ऑफ द मिस्ट टूर'च्या बोटीत डेक वर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजुनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जातं. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.
 
==केव्ह ऑफ द विंड्स==