"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १९:
}}
 
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यातील]] एक शहर आहे. ते प्रवरा व म्हाळुंगी नदिच्याया दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
==इतिहास==
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्याचेपरगण्यांचे मुख्यालय होते.
 
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसुलमहसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे
*संगमनेर८,१६,६३७ रु
*अहमदाबाद व पतवद- ८,८३,३७३रु
ओळ ३९:
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांची निवड करून त्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.
 
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या ऍक्‍टअ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर इ. इ. फ्रादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून मामलेदार संगमनेर, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ ला पालिकेलारोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.
 
कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले